Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video : निवडणुकीसाठी भाजपने वाटलेल्या साड्या, कोंबड्या मतदारांनी भाजपा नेत्याच्या घरासमोर फेकल्या!

कर्नाटकातील भाजप आमदार आणि नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या आणि इतर भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, कर्नाटकच्या जनतेने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

  • By Aparna
Updated On: May 11, 2023 | 04:24 PM
Video :  निवडणुकीसाठी भाजपने वाटलेल्या साड्या, कोंबड्या मतदारांनी भाजपा नेत्याच्या घरासमोर फेकल्या!
Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023: कर्नाटकातील 224 जागांसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजेच 10 मे रोजी मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, काँग्रेसचा आरोप आहे की कर्नाटकातील भाजप आमदार आणि नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या आणि इतर भेटवस्तू देऊन मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला असूनही, गावकऱ्यांनी धैर्याने त्यांची ‘भिक’ नाकारली. भाजपच्या विरोधात मतदान केले, असा दावा काँग्रेसने केला आहे.

 

#KarnatakaAssemblyElection2023
Ganjigere village voters in KR Pet assembly segment returned the Sarees and chicken which were allegedly given by BJP candidate KC Narayan Gowda. The villagers also raised slogans against BJP. @IndianExpress pic.twitter.com/mHbtybdXEJ

— Kiran Parashar (@KiranParashar21) May 10, 2023

काँग्रेसने असा दावा केला आहे की ही घटना भ्रष्ट 40 टक्के भाजप सरकारच्या विरोधात आहे. विशेषत: गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांमधील सत्ताविरोधी एक शक्तिशाली पुरावा आहे. ही लाट देशभर आहे, या फसव्या आणि जुमलेबाज भाजप सरकारला हाकलून आशेची नवी पहाट सुरू करण्याचा निर्धार आहे. अभिमान वाटतो कन्नडिगांचा, असे त्यांनी म्हटले आहे.

 

यापूर्वी भाजप आमदार सीटी रवी यांनी कथितपणे वाटलेल्या साड्या जाळल्याचे प्रकरण समोर आले होते. भाजप नेते सीटी रवी यांच्या ‘मते’ फुकट साड्या वाटल्याचा आरोप झाला होता. मात्र, मतांच्या बदल्यात दिलेल्या साड्या संतप्त मतदारांनी जाळल्या. ज्याचे व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाले होते. भाजपच्या आमदाराने ‘फुकट’ वाटण्याऐवजी त्यांचे ऐकायला हवे होते, अशी मतदारांची तक्रार होती.

Web Title: Voters threw sarees and chickens distributed by bjp in front of bjp leaders house nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 04:24 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election
  • india
  • Karnataka
  • Karnataka Election

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
1

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
2

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
3

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
4

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.