Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक भागांत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकात पुढील 3 दिवस…

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 07:27 AM
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, या आठवड्यात बहुतेक दिवस वायव्य आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये, तसेच पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. ७ ऑगस्ट रोजी हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात, ८ व ९ ऑगस्ट रोजी पूर्व उत्तर प्रदेशात, ९ ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थानमध्ये आणि ७ ते १० ऑगस्ट रोजी पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Wardha News : भोसा बंधाऱ्याने बुडवला खरीप हंगाम, कचरा साचल्याने नदीचा प्रवाह ठप्प; शेकडो एकर पिके जलमय

तसेच, वायव्य भारतातील काही तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाचा अंदाज आहे. तर १० ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

बिहार, बंगालमध्येही मुसळधार पाऊस

देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे हाहा:कार माजला आहे. वीज कोसळणे आणि भूस्खलन यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बिहार आणि बंगालमध्ये वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून, 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बिहारच्या विविध जिल्ह्यांतील 7 आणि बंगालच्या हावडा येथील 4 जणांचा समावेश आहे. पावसाचा परिणाम डोंगराळ राज्यांवरही होत आहे.

पुढील दोन आठवड्यांत मुसळधारेची शक्यता

पुढील 15 दिवसांत देशात नैऋत्य मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली परिस्थिती देशभरात सर्वत्र पावसासाठी अनुकूल आहे. हिंद महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल) सध्या तटस्थ अवस्थेत आहे. परंतु पूर्व हिंद महासागरावर तीव्र वादळी पावसाची क्रिया सुरू आहे.

सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात

Web Title: Weather department issues heavy rainfall warning for several parts of the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 07:21 AM

Topics:  

  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
1

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
2

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
3

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
4

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.