Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा हाहा:कार; 15 जिल्ह्यांना मोठा फटका, सुमारे 11000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील केदारताल ट्रेकवर ७ ट्रेकर्ससह बेपत्ता झालेल्या ८ जणांचा शोध मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरू होता. हिमवादळे, हिमस्खलन आणि दुर्गम भूभागामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2026 | 07:09 AM
आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा हाहा:कार; 15 जिल्ह्यांना मोठा फटका, सुमारे 11000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा हाहा:कार; 15 जिल्ह्यांना मोठा फटका, सुमारे 11000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

Follow Us
Follow Us:
  • आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात तीव्र चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.
  • ओंगोलजवळ मंगळवारी सकाळी चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडली.
  • राज्यातील १५ जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला.

अमरावती :  आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाने हाहा:कार उडाला आहे. आंध्रच्या ओंगोलेजवळ मंगळवारी सकाळी किनारपट्टी ओलांडलेल्या या तीव्र चक्रीवादळामुळे 15 जिल्ह्यांतील जनजीवन आणि शेती उद्धवस्त झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी पर्यंत पोहोचला होता, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचला होता.

राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार, १५ जिल्ह्यांमध्ये ३०६६१ एकर उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली, शेकडो विजेच्या खांबांचे नुकसान झाले आणि अनेक किनारपट्टी भागात पाणी साचले. प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून, १०८०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी गृहमंत्री अमित शाह यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती दिली. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये हवामान बदलले आहे. बंगालच्या उपसागरातून आलेल्या या तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा सुरू राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather : कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट

दरम्यान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि तेलंगणा येथील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमधील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही पाणलोट क्षेत्रांमध्ये अचानक पूर येण्याचा मध्यम धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट

पुढील काही दिवसांत पूर्व आणि पश्चिम, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात पाऊस सुरू राहील. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल येथेही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील केदारताल ट्रेकवर ७ ट्रेकर्ससह बेपत्ता झालेल्या ८ जणांचा शोध मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरू होता. हिमवादळे, हिमस्खलन आणि दुर्गम भूभागामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

FAQ

प्रश्न 1: चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोणत्या राज्याला बसला?

उत्तर: आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला.

प्रश्न 2: चक्रीवादळाने किनारपट्टी कुठे ओलांडली?

उत्तर: ओंगोलजवळ मंगळवारी सकाळी चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडली.

प्रश्न 3: किती जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले?

उत्तर: आंध्र प्रदेशातील १५ जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसला.

Web Title: Cyclone wreaks havoc in andhra pradesh 15 districts severely affected nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Climate Change
  • Cyclone
  • Weather Update

संबंधित बातम्या

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न
1

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती
2

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Pune Weather: ऑक्टोबरमध्ये पावसाने पुणेकरांना दाखवला ठेंगा! ११ वर्षांत यंदा केवळ ‘इतका’ पाऊस
3

Pune Weather: ऑक्टोबरमध्ये पावसाने पुणेकरांना दाखवला ठेंगा! ११ वर्षांत यंदा केवळ ‘इतका’ पाऊस

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…
4

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.