देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

गुंतवणूकदार सोन्यला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    तुम्ही सोन्यात (Gold) गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्या खरेदीला पुढे जाण्यापूर्वी आधी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,820
    8 ग्राम ₹ 46,560
    10 ग्राम ₹58,200
    100 ग्राम ₹ 5,82,000

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,349
    8 ग्राम ₹ 50,792
    10 ग्राम ₹63,490
    100 ग्राम ₹ 6,34,900

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹58,750

    मुंबई ₹ 58,200

    नई दिल्ली ₹58,350

    बंगळुरू ₹58,200

    केरल ₹58,200

    पुणे ₹58,200

    नागपुर ₹58,200

    अहमदाबाद ₹58,250

    जयपुर ₹58,350

    लखनऊ ₹58,350

    चंडीगढ़ ₹58,350

    सूरत ₹58,250

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹ 64,090

    मुंबई ₹ 63,490

    नई दिल्ली ₹63,640

    कोलकाता ₹63,490

    बंगळुरू ₹63,490

    हैदराबाद ₹63,490

    केरल ₹63,490

    पुणे ₹63,490

    नागपुर ₹63,490

    अहमदाबाद ₹63,540

    जयपुर ₹63,640

    लखनऊ ₹63,640

    चंडीगढ़ ₹63,640

    सूरत ₹63,540