सरकारने पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर केले आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे पाच हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना भेट देताय का भीक असा सवाल करत योग्य मदत न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. तसेच आज समाविष्ट केलेल्या चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून सरकारवर टीका केली आहे.