गेल्या 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि घटत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात या महिन्यातच ऐंशी टक्केच साठा शिल्लक असल्याने पुढे जून पर्यंत पाणीपुरवठ्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनासमोर उभे ठाकले आहे पाण्याचा अपव्याय अवैध उपसा आणि वितरणातील गळती रोखण्यासाठी आता कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.