Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Update: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर काय असेल CJPचा प्लॅन बी? आशुतोष रांकाने दिले उत्तर

सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे.  या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 25, 2026 | 09:56 AM
Ashutosh Ranka, CJP Protest, Dharmendra Pradhan, Jantar Mantar

Ashutosh Ranka, CJP Protest, Dharmendra Pradhan, Jantar Mantar

Follow Us
Follow Us:

CJP Protest Update: केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.  धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल, असा सवाल सीजेपी प्रवक्ता आशुतोष  रांका यांना करण्यात आला. यावर रांका यांनी उत्तर दिले आहे.

सरकारने नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद दिला  आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे माध्यमे आणि टिव्ही चॅनेल्सवर धर्मेद्र प्रधान राजनामा देणार नाही, असं सुत्रांच्या हवाल्याने सांगितले जात होते. असे असेल तर सरकारने याबाबत आम्हाला स्पष्टपणे सांगावे,  असे असेल तर अशा बैठका निरर्थक ठरतील.  त्यानंतर आमची जी रणनीती असेल त्यावर आम्ही काम सुरू करू.  देशातील विद्यार्थ्यांना फक्त धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, जो खूप सोपा आहे पण जर तुम्ही तसं करणार नसाल तर आम्हालाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं आशुतोष रांका यांनी सांगितलं आहे.

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ

  “नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला”

आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे.  या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.

४७ अधिकाऱ्यांच्या बडतर्फीबद्दल ते काय म्हणाले?

सरकारने ४७ एनटीए (NTA) अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत ते म्हणाले, “आम्हाला अनेक तपशील तपासावे लागतील, पण आमचा मुद्दा तोच आहे. अंतिम जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची आहे, कारण सर्व पेपरफुटी आणि नीट (NEET) पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही इतर मोठ्या सुधारणांवर सातत्याने चर्चा करत आहोत.”

CJP Warning To Govt: शनिवार दुपारी ३:३० वाजेपर्यंत…; CJPचा

सोनम वांगचुकच्या व्हिडिओ संदेशाबद्दल आशुतोष रांका काय म्हणाले?

सोनम वांगचुकच्या व्हिडिओ संदेशाबाबत आशुतोष रांका म्हणाले, “यापेक्षा अधिक लाजिरवाणे काहीही असू शकत नाही. ज्या व्यक्तीने २६ दिवस उपोषण करून आपला जीव धोक्यात घातला, ज्याने देशाच्या भविष्यासाठी इतके मोठे कार्य केले, त्याला उजव्या विचारसरणीचे लोक ट्रोल करत आहेत. यापेक्षा अधिक लाजिरवाणे काहीही असू शकत नाही.”

Web Title: What will be the cjps plan b if dharmendra pradhan does not resign ashutosh ranka answers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Dharmendra Pradhan
  • Jantar Mantar

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.