Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गव्हाची निर्यातबंदी हटवली; पीठ, रवा व इतर पदार्थांच्या निर्यातीलाही परवानगी

भारतीय गव्हाला जगभरात मागणी आहे. पण सध्या होर्मूझ संकट आणि एल निनोमुळे झालेल्या परिणामामुळे यूरोप, अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 08:48 AM
निर्यात बंदी हटवली, गव्हाचे भाव वाढणार

निर्यात बंदी हटवली, गव्हाचे भाव वाढणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी तत्काळ प्रभावाने उठवली आहे. त्यात ड्युरम जातीच्या गव्हाचाही समावेश आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने गव्हाचे पीठ आणि रिफाइंड पीठ परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने यावर्षी फेब्रुवारीमध्ये मर्यादित प्रमाणात गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली होती. डीजीएफटीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘गव्हाचे निर्यात धोरण ‘प्रतिबंधित’ वरून तत्काळ प्रभावाने ‘मुक्त’ करण्यात आले आहे. २०२२ मध्ये केंद्र सरकारने गहू व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारतीय गव्हाला जगभरात मागणी आहे. पण सध्या होर्मूझ संकट आणि एल निनोमुळे झालेल्या परिणामामुळे यूरोप, अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांना भारताच्या गव्हाची गरज भासणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी भेट! मोठ्या प्रमाणात होणार गव्हाची खरेदी, प्रति क्विंटल मिळणार 160 रूपये जास्त

भारतातही गव्हाची गरज वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली होती. परंतु, त्यातून शेतकरी व गव्हावर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्यात करणाऱ्यांसाठी गैरसोयीचे झाले होते. आता गव्हावरील निर्यातबंदी उठविल्याने सर्वांनाच लाभ मिळणार आहे.

साखरेचे दरही वाढले

देशात सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, सरकारने म्हटले आहे की चालू हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन अंदाजे ३०.६ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. हे ३४.३ दशलक्ष टनांच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा तब्बल ११% कमी आहे. इथेनॉल उत्पादनासाठी साखरेच्या वापरामुळे उपलब्धतेवर परिणाम होत आहे आणि त्यामुळे किमती वाढत आहेत, हे आरोपही सरकारने फेटाळून लावले आहेत. सरकारने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता इथेनॉल उत्पादनासाठी कमी साखर वापरली जाते.

Pakistan: पाकिस्तानात पुन्हा अन्नाची आणीबाणी? गव्हाच्या सरकारी खरेदीत मोठा घोळ; 140 रुपये किलोने पीठ खरेदी करण्यास जनता मजबूर

Web Title: Wheat export ban lifted decision by government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Inflation News
  • Wheat Prices

संबंधित बातम्या

भारतात 35 हजार टन सोने घरांत पडून; कर्जासाठी भारतीय नागरिकांची परकीय भांडवलासाठी धडपड
1

भारतात 35 हजार टन सोने घरांत पडून; कर्जासाठी भारतीय नागरिकांची परकीय भांडवलासाठी धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.