Wheat Storage Limit New Rule: सार्वजनिक वितरण व्यवस्था, इतर कल्याणकारी योजना आणि बाजारपेठेसाठी गव्हाचा पुरेसा पुरवठा असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. २०२४-२५ मध्ये देशात विक्रमी ११७.५० दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले.
यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून,…
केंद्र सरकारने वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) राखीव साठ्यातून केंद्राने स्वस्त दरात गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने बाजारभावापेक्षा १२ टक्के कमी…
केंद्र सरकारने देशातील गहू दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता 31 मार्च 2025 देशातील गहू साठ्यांसाठी साठा मर्यादा लागू असणार आहे. ज्यामुळे गहू दर नियंत्रणात राहण्यास मदत…
गेल्या काही काळापासून देशातील गहू बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय गहू उत्पादनातील घटीमुळे गहू दर तेजीत असून, भारतातील गहू दरवाढीला आंतराराष्ट्रीय बाजारातील तेजीची किनार आहे.