Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगना रनौतला कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान कुलविंदर कौर आहे तरी कोण?

कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे. जेव्हा या जवानाने कानशिलात लगावली तेव्हा सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिला निलंबितही करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2024 | 09:51 AM
कंगना रनौतला कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान कुलविंदर कौर आहे तरी कोण?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आणि आता मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) एका महिला जवानाने कानशिलात लगावली. चंदीगडच्या विमानतळावर हा संपूर्ण प्रकार घडला. कंगनाने शेतकऱ्यांविरोधात काहीतरी बोलल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे. जेव्हा या जवानाने कानशिलात लगावली तेव्हा सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिला निलंबितही करण्यात आले असून, सीआयएसएफने तिच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे. आता या महिला जवानाला अटक करण्यात आली आहे.

कुलविंदर कौर आहे तरी कोण?

कुलविंदर कौर ही 35 वर्षीय महिला 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे. तिने तिच्या सेवेत चांगलं असं काम केलं आहे. तिचा पतीही सीआयएसएफचा जवान आहे. कुलविंदर कौर यांना दोन मुले आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता असून, किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये संघटन सचिव पदावर आहे. कुलविंदर कौर पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे.

Web Title: Who is kulwinder kaur the female cisf jawan who slapped to kangana ranaut nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 09:51 AM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.