Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 01:58 PM
Yogi Adityanath mother Savitri Devi passed away

Yogi Adityanath mother Savitri Devi passed away

Follow Us
Follow Us:
  • योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन
  • सावित्री देवी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
  • योगी आदित्यनाथ भाषण करत असताना मिळाली बातमी
Yogi Adityanath mother passed away : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दु:खद निधन झाले. निधनाच्यावेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते. उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकालीन आजारपणानंतर सावित्री देवी यांची प्राणज्योत मालावली. योगी आदित्यनाथ यांच्या आईचे निधन झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

सावित्री देवी याा पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या गावात वास्तव्यास होत्या. हेच गाव योगी आदित्यनाथ यांचे जन्मगाव आहे. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट हे वन विभागात कार्यरत होते. 2020 मध्ये वयाच्या 89व्या वर्षी आनंद सिंह बिष्ट यांचं निधन झाले आहे. यानंतर आता सावित्री देवी यांनीही जगाचा निरोप घेतला.

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर दौऱ्यावर असून ते तेथील सभेत भाषण करत असताना त्यांना आईच्या निधनाची बातमी समजली. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच आदित्यनाथ हे पौडीला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या वडिलांच्या निधनावेळी कोरोना काळ असल्याने त्यांना जाता आले नव्हते.

‘…तर नरेंद्र मोदींना तुरुंगात जावे लागले असते’; ‘या’ बड्या नेत्याने केले महत्त्वपूर्ण विधान

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर पोस्ट करत आदरांजली वाहिली. त्यांनी लिहिले, “उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या पूजनीय आई सावित्री देवीजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया हे जीवनातील सर्वात अनमोल ठेवा आहेत. त्यांचे निधन हे कुटुंबासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. मी बाबा केदारनाथांकडे प्रार्थना करतो की, त्यांनी दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान द्यावे आणि माननीय योगी जी व त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.”

उत्तर प्रदेश के आदरणीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी की पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी के निधन का समाचार अत्यंत दुःखद एवं हृदयविदारक है। माँ का स्नेह, आशीर्वाद और ममता जीवन की सबसे अनमोल पूंजी होती है। उनका जाना परिवार के लिए एक अपूरणीय क्षति है। बाबा केदार से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें तथा माननीय योगी जी सहित समस्त शोकाकुल परिजनों को इस असीम दुःख को सहन करने की शक्ति प्रदान करें। ॐ शांति! 🙏 — Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 20, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: योगी आदित्यनाथ यांच्या आईचे नाव काय होते?

    Ans: योगी आदित्यनाथ यांच्या आईचे नाव सावित्री देवी होते.

  • Que: योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन कुठे झाले?

    Ans: उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या घरी सावित्री देवी यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Que: सावित्री देवी यांच्या निधनानंतर कोणी श्रद्धांजली वाहिली?

    Ans: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सावित्री देवी यांना श्रद्धांजली वाहत योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: Cm yogi adityanath mother savitri devi pass away pauri garhwal uttrakhand at age 91 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • political news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात
1

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी
2

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा
3

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
4

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.