Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल का, सर्वोच्च न्यायालय आज देणार महत्त्वाचा निर्णय!

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार न्यायालयाचा नसून संसदेचा आहे, असा युक्तिवादही केंद्राने केला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 17, 2023 | 09:35 AM
Supreme-court

Supreme-court

Follow Us
Follow Us:
पुरुषाचं पुरुषासोबत आणि स्त्रीचं स्त्रीसोबतच्या लग्नाला (Same-Sex Marriages) कायदेशीर मान्यता द्यावी की नाही? यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सलग 10 दिवस सुनावणी घेतल्यानंतर 11 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश आहे.
[read_also content=”नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटेनरची जोरदार धडक बसल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/accident-near-navale-bridge-the-truck-caught-fire-due-to-heavy-collision-with-the-container-four-people-died-nrka-470949.html”]
18 एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यावर संसद काय प्रतिक्रिया देईल या अपेक्षेने कोणतीही घटनात्मक घोषणा करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
त्याचवेळी, सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध केला होता. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार न्यायालयाचा नसून संसदेचा आहे, असा युक्तिवादही केंद्राने केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

14 डिसेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयासह विविध न्यायालयात दाखल केलेल्या याचिका स्वत:कडे हस्तांतरित करण्याच्या मागणीवर केंद्राकडून उत्तर मागितले होते. त्यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजीच दोन वेगवेगळ्या समलिंगी जोडप्यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात केंद्राला नोटीस पाठवण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने या वर्षी 6 जानेवारी रोजी वेगवेगळ्या कोर्टात दाखल याचिका स्वतःकडे वर्ग केल्या होत्या.

Web Title: Will same sex marriages be legal in india big supreme court verdict today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 09:35 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
1

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
2

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Delhi Police on CJP Protest:  संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
3

Delhi Police on CJP Protest: संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

भाडे कमी करता येत नसेल तर उड्डाणे थांबवा; विमान कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
4

भाडे कमी करता येत नसेल तर उड्डाणे थांबवा; विमान कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.