Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या PIL वर सुप्रीम कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचं मान्य केलं. याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 05:05 PM
Supreme Court on Gyanesh Kumar

Supreme Court on Gyanesh Kumar

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील PIL वर सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार.
  • दोन निवडणूक आयुक्तांनी SIR आणि इतर निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा याचिकेत दावा.
  • निवडणूक आयोगाने मात्र वेगवेगळी मतं ही संस्थात्मक चर्चेचा सामान्य भाग असल्याचं म्हटलं आहे.
 

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. निवडणूक आयोगातील निर्णय घेताना दोन निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती का, तसेच आयोगाची बहुसदस्यीय रचना प्रत्यक्षात कशी कार्यरत आहे, याबाबत याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मंगळवारी या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर करण्यात आला. या खंडपीठात न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचाही समावेश आहे. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी या याचिकेचा उल्लेख केला. त्यानंतर सरन्यायाधीशांनी “पुढील आठवड्यात याची नोंद करू,” असं सांगितलं.

कोणी केली याचिका दाखल ?

पटना येथील राकेश कुमार सिंह यांनी ही याचिका (PIL) दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार हे केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांचे वैयक्तिक अधिकार नसून आयोगाने सामूहिक पद्धतीने त्यांचा वापर करणे अपेक्षित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

याचिकेत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी ऑक्टोबर 2025 ते ऑगस्ट 2026 या काळात विविध निर्णयांवर किमान 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः मतदार यादीच्या Special Intensive Revision अर्थात SIR प्रक्रियेशी संबंधित काही निर्णयांवर आक्षेप असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

याचिकेत Form-6, SIR प्रक्रियेचा उल्लेख

Form-6 मध्ये बदल, निवडणूक मतदार यादीशी संबंधित ERONet/ECINet डेटाबेसचा वापर, IT कामाचं वाटप आणि पश्चिम बंगालमधील अपील यांसारख्या मुद्द्यांचाही याचिकेत उल्लेख आहे.

याचिकाकर्त्यांनी आयोगाच्या बैठकींचे अजेंडे, मिनिट्स, फाइल नोटिंग, मंजुरीची कागदपत्रं, IT प्रणालीशी संबंधित नोंदी आणि इतर प्राथमिक रेकॉर्ड न्यायालयासमोर मागवण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे सध्या याचिकेत करण्यात आलेले दावे आहेत. ते अंतिमरीत्या सिद्ध झालेले आहेत, असा निष्कर्ष याचिकेतही काढण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाने यापूर्वी दोन आयुक्तांमधील वेगवेगळी मतं ही कोणत्याही संस्थेतील चर्चेचा सामान्य भाग असल्याचं सांगितलं असून आयोगाचे आदेश कायदेशीर प्रक्रियेनुसार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता सुप्रीम कोर्ट या याचिकेवर पुढील आठवड्यात नेमकी काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.

Gyanesh Kumar Impeachment Motion: आता ज्ञानेश कुमारांची खैर नाही; विरोधी पक्षांकडून मोठ्या कारवाईसाठी हालचाली सुरू

Web Title: Supreme court pil against cec gyanesh kumar election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • election commission of india
  • SIR
  • Supreme Court

संबंधित बातम्या

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
2

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.