Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काहीही होऊ शकतं! दोघांनाही आयुष्याचे जोडीदार नव्हते मग काय 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेशी केलं लग्न

दोघांच्याही वयात 42 वर्षाच अतंर आहे तरीही दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाबाबत पोलिस किंवा प्रशासन स्तरावर कोणत्याही पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 27, 2023 | 01:47 PM
काहीही होऊ शकतं! दोघांनाही आयुष्याचे जोडीदार नव्हते मग काय 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेशी केलं लग्न
Follow Us
Follow Us:

गोरखपूर : पुर्नविवाहाच्या अनेक बातम्या आपण नेहमी वाचतो,बघतो. साथीदाराला गमावल्यानंतर अनेक जण एकटं राहण्यापेक्षा पुन्हा लग्न करतात असचं एक लग्न उत्तर प्रदेशमध्ये झालं आहे. पण हे लग्न सोशल मिडियावर (Social MEdia) सध्या चांगलच  चर्चेचा विषय ठरलं आहे.  उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका 70 वर्षीय सासऱ्याने आपल्या 28 वर्षीय सुनेसोबत मंदिरात (Uttar Pradesh Marriage News) लग्न केले आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

[read_also content=”भीकेला लागलेल्या पाकिस्तान! एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत भारताच्या तुलनेत तिप्पट पैसे, श्रीलंकेसारखी स्थिती होणार का? https://www.navarashtra.com/world/due-to-economic-currency-pakistani-currency-going-down-as-compare-to-u-s-dollar-nrps-364834.html”]

आजतक दिलेल्या वृत्तानुसार, गोरखपूर जिल्ह्यातील छपिया उमराव गावातील रहिवासी कैलाश यादव (70 वर्षे) यांनी आपल्या सुनेशी  (28 वर्षे) हिच्याशी मंदिरात लग्न केले. या लग्नामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कैलाश यादव बरहलगंज हे एका पोलिस स्टेशनमध्ये चौकीदार  म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले. काही दिवसांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. सून विधवा झाली होती. कैलासच्या 4 मुलांपैकी तिसरी सून पतीच्या मृत्यूनंतर आपले जीवन इतरत्र सेटल करणार होती. पण इतक्यात सासरचे मन सुनेवर पडले. यानंतर वय आणि समाजाचे बंधन तोडून दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांसोबत सात फेरे घेतले.

दोघांनी परस्पर संमतीने लग्न

दोघांच्याही वयात 42 वर्षाच अतंर आहे तरीही दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.  या विवाहाबाबत पोलिस किंवा प्रशासन स्तरावर कोणत्याही पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी सुनेची दुसऱ्या ठिकाणी लग्न करुन दिलं होतं मात्र, काही दिवसात सुन तिच्या सासरी परत आली. परतल्यानंतर ती सासरऱ्यांनी तिच्या भविष्याचा विचार करून तिला पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या संमतीने मंदिरात जाऊन लग्न केले. अशीही चर्चा परिसरात सुरु आहे.

Web Title: 70 year old father in law married to 28 year old daughter in law in uttar pradesh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2023 | 01:47 PM

Topics:  

  • father in law
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
1

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?
2

Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात
3

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.