Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन...; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धावपोटच्या ८ वर्षांच्या मुलीसमोर वडिलांनी नग्न होऊन गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने पतीच्या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून पोलिसांत तक्रार केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 02:09 PM
पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन...; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन...; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

Follow Us
Follow Us:
  • ८ वर्षांच्या मुलीसमोर नग्न होऊन अश्लील कृत्य
  • वडिलांचे संतापजनक कृत्य
  • पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत धाव घेतली
 

बाप आणि लेकीचं नातं खूप जवळच, जिव्हाळ्याचं असतं. प्रत्येक बाबांसाठी त्यांची मुलगी लक्ष्मीच असते जणू… मात्र उत्तर प्रदेशातील नोएा येथून अशी एक घटना समोर आली, ज्यामुले बाप आणि लेक या नात्यावरून विश्वासच उडून जाईल. नोएडाच्या फेज-१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेजे कॉलनीमध्ये ८ वर्षांच्या मुलीसमोर तिच्या वडिलांनी नग्न होऊन गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलीच्या आईने पतीच्या या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पत्नीने केला पतीच्या कृत्याचा व्हिडिओ

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य ८ वर्षांच्या मुलीसोबत जेजे कॉलनीत राहत होते. दुपारचे महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दिली. महिलेच्या आरोपानुसार, पतीने कपडे काढून मुलगी असलेल्या खोलीत तिच्यासमोर नग्न होऊन गैरवर्तन केले. पत्नी खोलीत पोहोचल्यानंतर तिने पतीच्या कथित कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला. तिने या प्रकाराला विरोध केला असता पतीने तिच्याशी मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे. त्यानंतर महिला मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली.

पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

पोलिसांनी आरोपीला केली अटक

महिलेच्या तक्रारीनंतर फेज-१ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आणि आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली.

पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, तिचा मजिस्ट्रेटसमोरही जबाब नोंदवला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील तपासानंतर प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आरोपी वडिलांवर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. दरम्यान, आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीचा वैद्यकीय अहवाल आणि तिचा अधिकृत जबाब यासह तपासातील इतर बाबींच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या; आरोपीसह आई-वडिलांनाही अटक

ग्रेटर नोएडात दुसरी घटना

दरम्यान, ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरातील जारचा कोतवाली हद्दीत बिसाहडा अंडरपासजवळ गुरुवारी सायंकाळी एका युवतीला रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत दिसून आली. सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. युवती रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युवतीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांकडून चौकशी

पोलिसांनी त्या तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिची चौकशी केली जाईल. यातून घटनेचे खरे स्वरूप समोर येईल.

Web Title: Noida father indecent act before 8 year old daughter wife video police arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.