• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Accused Was Killed His Own Fatherarrest In Just Two Hours By The Police Nraa

जन्मदात्या बापलाच मारले कुऱ्हाडीने सपासप, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला टाकले दोन तासात गजाआड

वडिलांसोबत तेजसचा नेहमीच वाद होत असे. या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाले.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 04, 2022 | 07:18 PM
Accused was killed his own father,arrest in just two hours by the police.
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विसापुरात येथे काल संध्याकाळी एक विपरीत घटना घडली. सख्या मुलाने आपल्या वडिलांना कुऱ्हाडीने वार करून ठार केले. शहरापासून पासून अवघ्या ४ किमी अंतरावर विसापूर येथे ही खुनाची घटना (Visapur murder case) घडली आहे. या खुनाच्या घटनेत मुलाने बापाचा कुऱ्हाडीने खून (The boy killed his father with an axe) केला. त्यामुळे, संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत व्यक्तीचे नाव दामोदर भिकाजी तांगडे (वय ५५) असून खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय २४) आहे. आरोपी तेजस हा खून करून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांच्या (Police) तात्काळ कारवाईने आरोपीला पकडण्यात यश आले.

[read_also content=”बैलगाड्यांसह लाकूड तस्करांची टोळी गडचिरोली वनविभागाच्या ताब्यात https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gadchiroli/a-gang-of-timber-smugglers-along-with-bullock-carts-is-in-the-possession-of-gadchiroli-forest-department-nraa-231541.html”]

विशेष म्हणजे मृत दामोदर यांचा मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी ६० या पथकात कार्यरत आहे. लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. वडिलांसोबत तेजसचा नेहमीच वाद होत असे. या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृत शव हा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

[read_also content=”कामठी येथे दरोड्याच्या उद्देशाने फायरिंग करत केली दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/stone-pelting-fired-at-kamathi-with-intent-to-rob-incident-captured-on-cctv-nraa-232531.html”]

वडील नेहमीच दारूच्या नशेत अभ्रद्र वागतात, बोलतात. बरेच वेळा त्याने वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, वडील दारू पिल्यानंतर त्याला उलटसुलट बोलायचे. त्याला त्यांचा खूप राग यायचा. परंतु, आता राग अनावर होऊन संतापून त्याने  कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. योग्य तपासामुळे आरोपीस अवघ्या दोन तासांत ताब्यात घेण्यात आहे.

Web Title: Accused was killed his own fatherarrest in just two hours by the police nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2022 | 07:17 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.