• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Actress Sanskruti Balgude Is Social Media Influencer Nrst

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर!

मी माझ्या सोशल मीडियावर खूप विचारपूर्वक पोस्ट टाकते. आणि माझ्या पोस्टसची दखल घेतली जातेय, ह्याचीच पोचपावती डिजीटल इन्फ्लुएन्सर अवॉर्डने मला मिळाली.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jul 09, 2021 | 01:17 PM
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली बबली गर्ल अभिनेत्री संस्कृती बालगुडेला नुकतंच लोकमत डिजीटल इन्फ्लुएन्सर्स  अवॉर्डने गौरवण्यात आलंय. नुकताच  पहिला वहिला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार सोहळा झाला. त्यामध्ये संस्कृतीला ‘युथ आइकन- डिजीटल इन्फ्लुएन्सर ’  ह्या सन्मानाने गौरवण्यात आलं.

View this post on Instagram

A post shared by sᴀɴsᴋʀᴜᴜᴛɪ (@sanskruti_balgude_official)

पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृती म्हणाली,” हा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षितच होतं. पण ह्या अवॉर्डच्या परीक्षकांना आणि  ह्या पुरस्कारासठी पात्र वाटले, ह्याबद्दल मला आनंद वाटतोय.“

View this post on Instagram

A post shared by sᴀɴsᴋʀᴜᴜᴛɪ (@sanskruti_balgude_official)

पुरस्कारानंतर भारावून  जात ती पूढे म्हणाली, “डिजीटल इन्फ्लुएन्सर म्हणवलं जाणं ही गोष्टचं मुळात माझ्यासाठीही खूप अप्रुप वाटणारी आहे. त्यात युथ आइकन डिजीटल इन्फ्लुएन्सर असा माझा पुरस्कार व्हावा , ही तर खूपच अभिमानाची बाब आहे. मी माझ्या सोशल मीडियावर खूप विचारपूर्वक पोस्ट टाकते. आणि माझ्या पोस्टसची दखल घेतली जातेय, ह्याचीच पोचपावती डिजीटल इन्फ्लुएन्सर अवॉर्डने मला मिळाली.”   

View this post on Instagram

A post shared by sᴀɴsᴋʀᴜᴜᴛɪ (@sanskruti_balgude_official)

संस्कृती म्हणते, “मला नेहमी असं वाटतं की जर माझ्या सोशलमीडिया प्रोफाईलवर  कोणी आलं आणि पोफाईल स्क्रोल केलं. तर ते प्रभावित झाले पाहिजेत. ज्या गोष्टींमध्ये मी पारंगत आहे, म्हणजे अभिनय, नृत्य, चित्रकला ह्या गोष्टींविषयी माझ्या प्रोफाइलवर पोस्ट व्हायला पाहिजेत. आता ह्या पुरस्काराने सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना अजून जास्त जबाबदारीने वागायला हवं,ह्याची जाणीव झाली आहे.

Web Title: Actress sanskruti balgude is social media influencer nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2021 | 01:00 PM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude

संबंधित बातम्या

‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…
1

‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.