Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत हवाई दलाला मिळाली पहिली ‘इलेक्ट्रिक एअर टॅक्सी’, नासा करणार चाचणी!

नासा या एअर टॅक्सीची चाचणी करणार आहे.  आता पहिली टॅक्सी अमेरिकेच्या हवाई दलाने ताब्यात घेतली आहे उड्डाण चाचणीदरम्यान नासा या उडत्या कारची कामगिरी पाहणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 29, 2023 | 03:36 PM
अमेरिकेत हवाई दलाला मिळाली पहिली ‘इलेक्ट्रिक एअर टॅक्सी’, नासा करणार चाचणी!
Follow Us
Close
Follow Us:

आप्तकालीन परिस्थितीत शक्य तेवढ्या लवकर लोकांची मदत करता यावी या उद्देशाने एअर टॅक्सी (America Air Taxi) तयार करण्या योजना अनेक देश आखत होते. बलाढ्य देश अमेरिकेनं ही कल्पना अस्तित्वात आणली असून अमेरिकेच्या हवाई दलाला पहिल्यया इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं आगमन झालं आहे. कॅलिफोर्नियाच्या जॉबी एरोस्पेसने कंपनीने अमेरिकेच्या एअर फोर्सला ही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी दिली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने हवाई दलाच्या AFWERX कार्यक्रमांतर्गत एक करार केला  असून नासाकडून या वाहनाची चाचणी करण्यात येणार आहे.

[read_also content=”आयआयटी मुंबईमध्ये नवीन नियम! वसतिगृहाच्या मेसमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी आता स्वतंत्र जागा https://www.navarashtra.com/latest-news/separate-space-for-vegetarian-people-in-iit-mumbai-nrps-463430.html”]

काय आहे एअर टॅक्सी (what is Air Taxi)

शहरात वाढत्या रहदारीच्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील बिघाड, विलंब आणि परिणामी प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याने, हवाई टॅक्सी हा स्थानिक प्रवासासाठी आणि उपनगरांना शहरी केंद्रांशी जोडणारा एक पर्याय म्हणून ओळखला जात आहे. एअर टॅक्सी म्हणजे एक उडणारी कार, एक प्रकारचं लहान उड्डाणं करण्यासाठी हेलिकॉप्टर आहे. गजबजलेले रस्ते असलेल्या शहरी केंद्रांमध्ये प्रवासासाठी हे पर्याय मानले जाते आणि याला अर्बन एअर मोबिलिटी (UAM) वाहन देखील म्हटले जाते. कॅलिफोर्नियास्थित जॉबी एव्हिएशन या कंपनीने अमेरिकेच्या हवाई दलाला पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी दिली आहे. हे एक eVTOL आहे.

नासा करणार चाचणी

नासा या एअर टॅक्सीची चाचणी करणार आहे.  आता पहिली टॅक्सी अमेरिकेच्या हवाई दलाने ताब्यात घेतली आहे उड्डाण चाचणीदरम्यान नासा या उडत्या कारची कामगिरी पाहणार आहे. त्याचा वापर कुठे करता येईल याचाही शोध घेतला जात आहे. वैद्यकीय पुरवठा. जंगलातील आग विझवणे. आपत्कालीन सेवांमध्ये. सोबतच्या डेटाच्या मदतीने मॉडेलिंग आणि सिम्युलेशन भविष्यासाठी नवीन विमाने आणि उडत्या कार तयार करतील.

Web Title: America air force got their first air taxi nasa will test soon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 03:36 PM

Topics:  

  • air force
  • America
  • NASA

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
3

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
4

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.