Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

River of Fire : अमेरिकेतील योसेमाइट फॉल्स जगातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय धबधब्यांपैंकी एक आहे. इथे फेब्रुवारी महिन्यात धबधब्याचे एक नेत्रदिपक दृष्य दिसते जे पाहतच रहावेसे वाटते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 03:17 PM
पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सूर्यास्ताच्या खास क्षणी निसर्गाने निर्माण केलेलं अद्भुत दृश्य पाहून पर्यटक थक्क झाले.
  • वर्षातील काही दिवसच दिसणाऱ्या या दुर्मिळ दृश्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
  • लाल-नारंगी प्रकाशामुळे संपूर्ण परिसर जणू जळत असल्याचा भास निर्माण झाला.
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे निसर्गाचे अनोखे आणि अद्भूत असे दृष्ये पाहायला मिळते. आता प्रत्येक ठिकाण आपल्याला पाहता येत नसलं तरी त्या ठिकाणाचं साैंदर्य आपण व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. सोशल मिडियावर नेहमीच अनोखी दृष्ये आणि काही रोमांचक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जात असतात. अलिकडे असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तुम्हाला एक धबधबा दिसेल ज्यातून पाणी नाही आग वाहत अलल्याचा भास होऊ लागतो. हे नक्की काय आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral

काय आहे व्हिडिओचे रहस्य?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ योसेमाइट फॉल्सचे साैंदर्य दाखवतो. हा हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सिएरा नेवाडा पर्वतरांगांमध्ये, योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये स्थित जगातील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य धबधब्यांपैकी एक आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, सूर्यास्त होताच धबधब्यावरुन एक प्रखर उन्हाचा प्रकाश असा वाहत जातो की वाटते जणू धबधब्यावरुन आग कोसळत आहे. याचं रंग अगदी आगीसारखा लाल-नारंगी छटात पसरलेला असतो. हे दृष्य फारच मनमोहक जिसते, याला पाहून यावरुन नजर हटेनाशीच होते. हेच कारण आहे की, या व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक लोकांच्या व्यूज मिळाल्या आहेत. व्हिडिओ अजूनही ट्रेंडमध्ये असून लोक या दृष्यांवर आपले मत व्यक्त करत आहेत.

माहितीनुसार, प्रत्येक वर्षी हे अद्भूत दृष्य पाहायला मिळते ज्याला आगीची नदी (River of Fire) असे म्हटले जाते. तसं पाहायला गेलं तर इतर दिवस हा धबधबा अगदी सामान्य दिसतो पण फेब्रुवारी महिन्यात या धबधब्याचे दृष्य काही दिवस आगीच्या नदीसारखे दिसते. वास्तविक पाहता, सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे या धबधब्यावर एका विशिष्ट कोनातून पडतात, ज्यामुळे या धबधब्यातून वाहणारे पाणी सोनेरी आणि नारंगी रंगांमध्ये अग्नीप्रमाणे चमकू लागते.

For a few minutes each year, sunlight makes this Yosemite waterfall look like a river of fire.😍 pic.twitter.com/hbqXQ295hh — UFO mania (@maniaUFO) May 16, 2026

बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

निसर्गाच्या या सुंदर चमत्काराचा व्हिडिओ @maniaUFO नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दरवर्षी काही मिनिटांसाठी, सूर्यप्रकाशामुळे योसेमाइटचा हा धबधबा एखाद्या ‘अग्नीनदी’सारखा भासतो’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हे नक्की केव्हा घडते?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे AI आहे का? खरं सांगायचं तर, आजकाल यातला फरकच ओळखता येत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते अत्यंत नेत्रदीपक आहे. पाहण्यासारखी किती अद्भुत गोष्ट!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Yosemite waterfall known as fire river goes viral on social media amazing nature phenomenon viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • America
  • Video Viral
  • viral news
  • waterfall

संबंधित बातम्या

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
1

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
2

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
3

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
4

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.