Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधी खोटे बोलण्याची मशीन; अग्निवीर योजनेबाबत अमित शाहांचे काय म्हणाले?

हरयाणा विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 8ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजकारण तापले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2024 | 03:13 PM
महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांबाबत अमित शहांचे विधान

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांबाबत अमित शहांचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

हरयाणा: काँग्रेसचे राहुलबाबा हे खोटे बोलण्याचे यंत्र आहे.  पेन्शन देण्याची इच्छा नसल्याने सरकारला अग्निवीर योजना आणल्याचे ते म्हणत आहेत. पण आपल्या सैन्याला कायम तरुण ठेवण्यासाठीच ही योजना तयार करण्यात आली आहे. असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशामा साधला आहे. हरयाणातील बादशाहपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना बोलत होते.

हरयाणा विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 8ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजकारण तापले आहे.

हेही वाचा:  इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध; काय आहे कारण?

या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी बादशाहपूर येथे सभेला संबोधित करत राज्य राहुल गांधींवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, “तुमच्या मुलांना सैन्यात पाठवण्याआधी अजिबात संकोच करू नका, असे मला सांगायचे आहे, ५ वर्षानंतर एकही अग्निवीर पेन्शनपात्र नोकरीशिवाय राहणार नाही. याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. पण मी हरियाणात एक नवीन ट्रेंड पाहत आहे. हातीनपासून ठाणेसरपर्यंत आणि ठाणेसरपासून पलवलपर्यंत काँग्रेसच्या व्यासपीठांवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत.

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या नारेबाजीवर राहुल गप्प का?

अमित शाह म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असताना तुम्ही गप्प का आहात? काँग्रेस तुष्टीकरणात आंधळी झाली आहे. काश्मीर आमचा आहे की नाही? आम्ही कलम 370 परत आणू असे काँग्रेस आणि राहुल बाबा म्हणत आहेत.  राहुल गांधींच्या तीन पिढ्याही कलम 370 परत आणू शकत नाहीत. हरयाणाच्या तरुणांनी काश्मीरच्या रक्षणासाठी खूप बलिदान दिले आहे आणि आम्ही ते व्यर्थ जाऊ देणार नाही.वक्फ बोर्डाच्या या कायद्यात अनेक अडचणी असून या हिवाळी अधिवेशनात आम्ही ते दुरुस्त करण्याचे काम करू. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: हरयाणात कोणचा विजय होणार?; निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादवांनी सांगितल्या तीन शक्यता

 

Web Title: Amit shah criticized rahul gandhi on agniveer yojana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 03:13 PM

Topics:  

  • Amit Shah
  • haryana assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

National Herald case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
1

National Herald case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…
2

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा
3

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
4

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.