Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray : ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत… त्यामुळे आसपासदिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा! अमित ठाकरे यांची भावनिक पोस्ट

Amit Thackeray : गणेशोत्सवादरम्यान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर किंवा केमिकल रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रूपात उभे करून भीक मागायला लावण्याच्या प्रकारावर अमित ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे बालशोषण त्वरित थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 21, 2026 | 08:37 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • काय म्हणाले अमित ठाकरे
  • जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा!
  • अशा परिस्थितीत काय करावे ?

Amit Thackeray : गणेश उत्सवाचे वातावरण राज्यात सुरु असताना लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व  केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे. त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे या साठी महाराष्ट्राचे तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी ट्विटर अकांऊट द्वरे पोस्ट करत हे प्रकरण अतिशय भिषण असल्याचे म्हंटले आहे.

 काय म्हणाले अमित ठाकरे

सद्या गणेश उत्सवाचे वातावरण सुरु असल्या मुळे काही पालक आणि नातेवाईक लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व  केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं करत आहे. त्यांना भिक मागायला लावतात हे चित्र कोठे तरी थांबले पाहिजे, हे चित्र अतिशय भिषण आहे. असे स्पष्टचं मत अमित ठाकरे यांनी केले आहे.

 

गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे..
लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे!
माझं… pic.twitter.com/d832GkyE6O
— Amit Thackeray (@amitrthackeray) September 21, 2026

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन करत म्हंटले आहे .  की जिथे कुठे असा प्रकार घडताना दिसत असेल तर तो तिथल्या तिथे आपण थांबवला पाहिजे. त्यांच्या कुंटुंबाला मदत हवी असल्यास आपण मदत करु, मी स्वत:सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहिण.

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा!

गणेश उत्सवाचे वातावरण सुरु असल्या मुळे काही पालक आणि नातेवाईक लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व  केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं करुन भीक मागाला लावता आहेत. या सर्वांन मध्ये  लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे.  जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा! असे आव्हान अमित ठाकरे यांनी ट्विटर अकांऊट वर पोस्ट करत म्हंटलं आहे.

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

अशा परिस्थितीत काय करावे ?

कोणत्याही बालशोषण किंवा बालभिक्षेच्या विरोधात त्वरित मदत करण्यासाठी 1098 या  हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन सदर घटनेची तक्रार करावी व माहिती आणि लोकोशन पोलीस ठाण्यात द्यावी. स्थानिक पोलिसांना 100 नंबर आणि 112 क्रमांकावर तक्रार करावी. बालकल्याण  समिती कडे तक्रार करावी किंवा स्थानिक (एनजीओची ) बालहक्कांसाठी काम करणाऱ्या स्थानिक संस्था किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवून मदत करा. 

    Web Title: Amit thackeray ganesh festival child exploitation begging chemical colors

    Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

    Published On: Sep 21, 2026 | 08:32 PM

    Topics:  

    • amit thackeray
    • MNS

    संबंधित बातम्या

    राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
    1

    राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

    राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…
    2

    राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…

    ‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
    3

    ‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

    KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
    4

    KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

    Popular Sections

    • देश
    • विदेश
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यापार
    • वेब स्टोरीज

    Maharashtra Cities

    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • ठाणे
    • नाशिक
    • रत्नागिरी
    • पालघर
    • रायगड

    More

    • धर्म
    • ऑटो
    • करिअर
    • व्हायरल
    • फोटो
    • नवराष्ट्र विशेष
    • टेक
    • व्हिडिओ

    Follow Us On

    Contact Us About Us Privacy Policy
    Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

    © Copyright Navarashtra 2026 All rights reserved.