Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवांकुर संस्थेचा आगळावेगळा संवेदनशील उपक्रम, वीटभट्टी मजुरांच्या कटुंबासमवेत दिवाळी फराळ

  • By युवराज भगत
Updated On: Nov 20, 2023 | 08:17 PM
sensitive activity of Divankur Sanstha

sensitive activity of Divankur Sanstha

Follow Us
Close
Follow Us:

सासवड/एखतपूर : दुर्वांकुर संस्थेकडून ऊस तोडणी मजुरांच्या आणि वीटभट्टी मजुरांच्या समवेत एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. एक दिवाळी ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबासमवेत व वीटभट्टी मजुरांच्या कुटुंबासमवेत साजरी करण्यात आली. दिवाळी फराळ देऊन मायेची दिवाळी साजरी करण्यात आली. सासवड कुंभारवळण येथील पालावरच्या ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबांना भेट दिली असता संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई म्हस्के यांनी त्यांच्या अनेक अडचणी ऐकून घेतल्या. बाहेर राज्यातून कामासाठी इतर राज्यात जेव्हा आम्ही जातो तेव्हा तेथे येणाऱ्या भाषेच्या अडचणींमुळे खूपच त्रास होतो. त्यांना त्यांच्या मनातील काही प्रश्नसुद्धा समोरच्या व्यक्तीकडे भाषेच्या अडचणींमुळे मांडता येत नाहीत.

लेकरांना मायेचा गोड घास भरवण्याचा छोटासा प्रयत्न

ऊसतोड कामगारांबरोबरच वीटभट्टी कामगारांचीदेखील हीच अडचण आहे. ही भारतातल्या कोट्यवधी असंघटित मजुरांची कहाणी आहे. जे आपल्या कुटुंबातील लोकांचे पोट भरण्यासाठी, आर्थिक अडचणीत सापडल्याने ही कामे करतात. या लोकांच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे काही क्षण व लेकरांना मायेचा गोड घास भरवण्याचा छोटासा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.

कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक धीवार, पूजा दीपक धीवार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, L.I.C.H.F.Lच्या वरिष्ठ सहकारी सीमा हिरवे, यश धीवार, श्रीकांत हिरवे, तेजस म्हस्के व संस्थेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मा.लक्ष्मण म्हस्के व दर्शन धीवार यांनी केले.

 

Web Title: Another sensitive activity of divankur sanstha diwali faral with families of brick kiln workers nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2023 | 08:17 PM

Topics:  

  • Diwali 2023
  • pune news

संबंधित बातम्या

Crime News: ऐकावे ते नवलचं! टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला अटक; कुठे घडला प्रकार?
1

Crime News: ऐकावे ते नवलचं! टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला अटक; कुठे घडला प्रकार?

पुणेकरांचा प्रवास सुखकर! PM मोदींची 10 हजार कोटींची भेट; ‘या’ Metro मार्गाला मंजूरी, मोहोळ म्हणाले…
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर! PM मोदींची 10 हजार कोटींची भेट; ‘या’ Metro मार्गाला मंजूरी, मोहोळ म्हणाले…

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
3

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा
4

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.