दिवाळीचा सण आता जवळ आला आहे. यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला कोणताच पदार्थ बनवायला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही आजची ही झटपट रेसिपी फॉलो करून घरी बालुशाही तयार करू शकता. तोंडात…
फराळाची रंगत वाढवण्यासाठी तुम्ही यात लसूण शेवेचा समावेश करू शकता. ही मसालेदार शेव तुम्ही अनेकदा मार्केटमधून खरेदी करून खाल्ली असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? ही चटपटीत शेव तुम्ही घरीदेखील…
सासवड/एखतपूर : दुर्वांकुर संस्थेकडून ऊस तोडणी मजुरांच्या आणि वीटभट्टी मजुरांच्या समवेत एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. एक दिवाळी ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबासमवेत व वीटभट्टी मजुरांच्या कुटुंबासमवेत साजरी करण्यात आली. दिवाळी फराळ…
पुणे : यंदा दीपावलीनिमित्त फटाक्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळली. यामध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी केल्याचे समोर आले आहे. मागील दोन-तीन वर्षांचा काळ हा कोविडमुळे ग्राहक कमी प्रमाणात असल्याचे मत…
दिवाळी पार्टीत सलमान-शाहरुख एकत्र दिसले होते. खरं तर सलमान खान अर्पिता खानच्या पार्टीत पोहोचला होता, तर बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानही सहभागी झाला होता.
टीम इंडियाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या पारंपारिक पोशाखात हजेरी लावली होती. यावेळी अनुष्का तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली.
पंतप्रधानांनी सियाचीनमध्ये सुरक्षा दलांसोबत उत्सव साजरा केला होता. पुढच्या वर्षी, त्यांनी १९६५ च्या युद्धात भारतीय सैन्याच्या यशाचा सन्मान करण्यासाठी पंजाबमधील तीन स्मारकांना भेट दिली.
दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळी सणाचे. दिवाळीत फराळ हा अविभाज्य घटक असल्याने गृहिणींमध्ये सुरू होते ती फराळ बनविण्याची लगबग. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर दिवाळी फराळाबरोबरच मागणी असते ती दिवाळी मिठाईला. आज…
दिवाळी हा आनंदाचा, चैतन्याचा सण आहे. त्याला पौराणिक संदर्भ आहेतच; पण वर्तमानात देखील सर्वांत झगमगाटाचा सण म्हणजे दिवाळी. भारतात सर्वत्र हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला बाजारपेठेत जेवढी…
गणपती महोत्सवानंतर प्रदीर्घ काळ म्हणजे पाच दिवस चालणारा आणि शरीराच्या रोमारोमात उत्साह जागविणारा हा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर आपण घराची जितकी साफसफाई करत नाही तितकी साफ सफाई आपण दिवाळीला करतो…
हिंदू नवं वर्ष आणि दिपावलीला डोंबिवलीच्या फडके रोडवर मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर एकत्र येत असतात. या परिसराला मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने विशेष आकर्षित विद्युत रोषणाई केली जात असते.
ज्यांनी ‘म्हैसूर पाक’ चाखला आहे त्यांना माहित आहे की हा गोड पदार्थ किती स्वादिष्ट आहे. हा एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय गोड पदार्थ आहे जो सणासुदीच्या काळात भरपूर तयार केला जातो. यंदा पाच…
दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे हजार ते बाराशे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.