• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Asaduddin Owaisi On Wearing Hijab And Keeping Beard And Hat Nrsr

‘मी टोपी आणि दाढी ठेवणार अन् माझी मुलगी हिजाब घालणार’, असदुद्दीन ओवैसींच्या वक्तव्याने उडाली खळबळ

एमआयएमचे (MIM) नेते असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांनी हिजाबवरील (Hijab Controversy) कोणत्याही बंदीला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. मी कोणाचा गुलाम नाही, टोपी आणि दाढी ठेवणार आणि माझी मुलगी हिजाब (Asaduddin Owaisi Comment About Hijab) घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By साधना
Updated On: Feb 21, 2022 | 06:19 PM
Asuddin Owaisi
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिजाबबाबत (Hijab Controversy)  सुरू असलेल्या वादात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला दिसत नाही. दोन्ही बाजू आपापल्या मतावर ठाम आहेत. दरम्यान, एमआयएमचे (MIM) नेते असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांनी हिजाबवरील कोणत्याही बंदीला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. मी कोणाचा गुलाम नाही, टोपी आणि दाढी ठेवणार आणि माझी मुलगी हिजाब घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

[read_also content=”मुंबई पालिका प्रभाग पुनर्रचनेविरोधातील याचिका कोर्टाने दंडासहित फेटाळली, भाजप नेते सिंह आणि मनसेचे देवरे यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mumbai-high-court-rejected-pil-related-to-ward-reorganization-in-mumbai-nrsr-242884.html”]

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असदुद्दीन ओवैसी इशारा देत आहेत की, “तुम्हाला माझी दाढी आवडत नसेल तर काळजी करू नका, मी दाढी ठेवेन, तुम्हाला माझ्या डोक्यावरची टोपी आवडली नाही तर मी टोपी घालेन, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हिजाब घातलेला आवडत नाही, माझी मुलगी हिजाब घालेल. मी तुमचा गुलाम नाही, मी जगात राहिलो तर भारतीय राज्यघटनेनुसार माझी प्रतिष्ठा राखून जगेन”.

मैं किसी का ग़ुलाम नहीं हूं, मैं टोपी भी पहनूंगा और दाढ़ी भी रखूंगा और मेरी बेटी भी हिजाब पहनेगी। pic.twitter.com/S1z5pSbjah — Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 20, 2022

हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळलेले नाही. मात्र रविवार, २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या सार्वजनिक सभा सवैजपूर, लखीमपूर खेरी, खलीलाबाद आणि संदिला येथे होत्या. हा व्हिडिओ त्या बैठकीचा आहे की वेगळा बनवला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. हिजाब ते दाढी आणि टोपीवर आपली भूमिका स्पष्ट करताना ओवैसी यांनी कोणाचीही गुलामी सहन करणार नसल्याचे सांगितले. आपला फक्त भारतीय संविधानावर विश्वास आहे आणि त्या अंतर्गत राहून आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.

Web Title: Asaduddin owaisi on wearing hijab and keeping beard and hat nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 06:16 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • hijab controversy

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
1

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात
2

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

बिहारमध्ये NDA जिंकल्यास भाजप नितीश कुमारांचा गेम करणार? असदुद्दीन ओवैसींच्या दाव्याने खळबळ
3

बिहारमध्ये NDA जिंकल्यास भाजप नितीश कुमारांचा गेम करणार? असदुद्दीन ओवैसींच्या दाव्याने खळबळ

‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी, नक्की काय आहे व्हिडिओत?
4

‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी, नक्की काय आहे व्हिडिओत?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.