Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजेगाव- स्वामी-चिंचोली रस्त्याची दुरवस्था ; रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

राजेगाव ते स्वामी -चिंचोली रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पाणी रस्त्यावर ठिकाणी साठून राहिले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच अंदाज प्रवाशांना येत नाही.  

  • By Aparna
Updated On: Nov 05, 2022 | 01:48 PM
राजेगाव- स्वामी-चिंचोली रस्त्याची दुरवस्था ; रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
Follow Us
Follow Us:

राजेगाव : राजेगाव ते स्वामी -चिंचोली रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पाणी रस्त्यावर ठिकाणी साठून राहिले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच अंदाज प्रवाशांना येत नाही.  त्यामुळे लहान मोठे अपघात या रस्त्यावर वारंवार होत आहेत. या भागातून वाहतूकही मोठया प्रमाणावर केली जात आहे.

-रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
सध्या ऊस गाळप   सुरु झाल्याने ऊस वाहतुकीची  वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत.  त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा  होत आहे.प्रशासनाकडून याची दखल घेऊन जर रस्त्यावरील खड्डे भुजवले तर अपघात होणार नाहीत आणि रहदारी  सुरळीत होईल. या रस्त्यावरून शाळकरी मुले, प्रवाशी  प्रवास करत असतात.  राजेगाव हे आर्थिक केंद्र असल्याने या भागातील नागरिकांना याठिकाणी विविध कामांसाठी यावे लागते मात्र रस्ता  चांगला नसल्याने सगळ्याचीच चांगली ताराबळ उडत आहे.  लवकरत लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

[blockquote content=”  दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा रहदारीचा हा मुख्य रस्ता आहे.  या भागातील नागरिकांना पुणे – सोलापूर महामार्गाला  जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होते. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून स्वामी चिंचोली ते शिगरोबा माळ /राजेगाव असा रस्ता मंजूर झाला आहे.  या रस्त्याचे काम लवकरात सुरु होणार आहे. तेव्हा रहदारी सुरळीत होईल. ” pic=”” name=”-अझरुद्दीन शेख, माजी सरपंच.  “]

Web Title: Bad condition of rajegaon swami chincholi road potholes on the road nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2022 | 01:48 PM

Topics:  

  • baramati
  • Pune
  • Rajegaon

संबंधित बातम्या

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
1

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!
2

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री
3

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
4

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.