Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Head Coach : बांगलादेश टीमचे मुख्य प्रशिक्षक बडतर्फ; खेळाडूला कानाखाली मारल्यानंतर मोठी कारवाई

Bangladesh Head Coach Terminated : बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षकाला तत्काळ बडतर्फ करीत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकाला वाईट वर्तनामुळे प्रशिक्षकपदावरून तत्काळ बडतर्फ केल्याची माहिती आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 15, 2024 | 05:56 PM
बांगलादेश टीमचे मुख्य प्रशिक्षकांना तत्काळ केले बडतर्फ, खेळाडूला कानाखाली मारल्यानंतर मोठी कारवाई

बांगलादेश टीमचे मुख्य प्रशिक्षकांना तत्काळ केले बडतर्फ, खेळाडूला कानाखाली मारल्यानंतर मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

Bangladesh Head Coach Chandika Hathurusinghe : बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांना शिस्त न पाळल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. प्रथम त्यांना 48 तासांसाठी निलंबित करण्यात आले आणि नंतर तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात आले. अशा परिस्थितीत फिल सिमन्स 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत बांगलादेश संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. बांगलादेशचे प्रशिक्षक एका खेळाडूला थप्पड मारल्यामुळे वादात सापडले आहेत.

बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षकांना केले बडतर्फ

JUST IN: Bangladesh head coach Chandika Hathurusinghe has been suspended following allegations he slapped a player at last year's ODI World Cup. His contract will be terminated after 48 hours of suspension, with Phil Simmons to take over until next year's Champions Trophy pic.twitter.com/7Jq7uXuDW4 — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 15, 2024

 

हथुरुसिंघे यांच्या नेतृत्वाखाली चांगले क्रिकेट

अलीकडच्या काळात बांगलादेशच्या संघाने हथुरुसिंघे यांच्या नेतृत्वाखाली चांगले क्रिकेट खेळले आहे, परंतु मुख्य प्रशिक्षकाच्या हकालपट्टीमागे त्याचे वर्तन कारणीभूत आहे. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान नसुम अहमदला थप्पड मारल्याबद्दल तो वादात सापडल्याचे आठवते. बीसीबीचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नसुम अहमद यांना थप्पड मारणे हे देखील हथुरुसिंघे यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याचे एक प्रमुख कारण आहे. प्रशिक्षकपद भूषवताना त्यांनी कोणाचीही परवानगी न घेता रजेवर जाण्याचा निर्णयही घेतला होता.

प्रथमच बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले

चंडिका हथुरुसिंघे यांना 2014-2017 दरम्यान प्रथमच बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांनी करार संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हथुरुसिंघेच्या या कारवाईनंतरही बीसीबीने त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही.

Web Title: Bangladesh head coach terminated bangladesh teams head coach sacked with immediate effect action taken for slapping the player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • Bangladesh team
  • cricket
  • india

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
1

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
3

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
4

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.