Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋतुराज गायकवाडचा वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघात समावेश, बीसीसीआयने घेतला निर्णय

ऋतुराज गायकवाडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण ऋतुराज आता भारतीय संघाबरोबर इंग्लंडला जाणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला होता, पण आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि ऋतुराजची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Apr 27, 2023 | 07:25 PM
ऋतुराज गायकवाडचा वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघात समावेश, बीसीसीआयने घेतला निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 20230 धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची (Rituraj Gaikwad) मेहनत अखेर फळाली आली आहे. कारण आता WTC Final साठी ऋतुराज हा भारतीय संघाबरोबर इंग्लंडला जाणार आहे. कारण बीसीसीआयने यापूर्वी संघ जाहीर केला होता. पण आता त्यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे आणि त्यामुळेच ऋतुराज हा भारतीय संघाबरोबर आता विश्व अजिंक्यपद फायनलसाठी इंग्लंडला जाणार आहे.

अजिंक्य रहाणेसह ऋतुराजलासुद्धा मिळाले स्थान

बीसीसीायने काही दिवसांपूर्वी फायनलसाठी आपला संघ जाहीर केला होता. त्यावेळी बीसीसीआयने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान दिले होते. त्यामुळे बीसीसीआयचे काही जणांनी कौतुकही केले होते. अजिंक्य हा जवळपास १५ महिन्यांनी आता भारतीय संघात परतला आहे. भारतीय संघ जाहीर केल्यावर बीसीसीआयने त्यानंतर एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ऋतुराजबरोबर अजून चार खेळाडू हे फायनलसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात
ऋतुराज गायकवाडबरोबर यावेळी सर्फराझ खान आणि इशान किशन यांचा राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुकेश कुमार आणि नवदीप सैनी हे दोन्ही वेगवान गोलंदाजही भारतीय संघात राखीव खेळाडू असतील. त्यामुळे हे पाचही जणं राखीव खेळाडू म्हणून आता इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
भारतीय संघ या फायनलमध्ये
जूनच्या पहिल्या आठवड्यात ही फानल रंगणार आहे. आयपीएल २८ मे पर्यंत चालेल, त्यानंतर भारतीय संघ WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी ही लढत इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. गेल्याच आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फायनलसाठीचा संघ जाहीर केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली होती. ही मालिका भारताने २-१ने जिंकत WTCच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले होते. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ या फायनलमध्ये पोहोचला आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Web Title: Bcci decided ruturaj gaikwad inclusion in indian squad for final of world test championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2023 | 06:49 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Virat Kohli
  • World Test Championship

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

 ‘शेतकऱ्याच्या पाठीशी उभं…’, अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या बळी राजाची अवस्था पाहून अजिंक्य रहाणे भावुक; पहा व्हिडीओ 
4

 ‘शेतकऱ्याच्या पाठीशी उभं…’, अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या बळी राजाची अवस्था पाहून अजिंक्य रहाणे भावुक; पहा व्हिडीओ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.