Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

IND vs ENG ODI Series Head To Head Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. भारत आणि इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यांमधील हेडू टू हेड रेकॉर्डमध्ये कोण वरचढ आहे, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 13, 2026 | 02:17 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • रोहित-कोहलीची जोडी पुन्हा मैदानात
  • इंग्लंडविरुद्ध वनडेत टीम इंडियाचा दबदबा
  • हेड-टू-हेड आकडेवारीत कोण वरचढ?
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एडजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताला ४ -० ने व्हाईटवॉश मिळाला. टी-२० मालिकेतील या दारुण पराभवानंतर , भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ बदला घेण्याचा प्रयत्न करेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यापैकी कोणाचे पारडे जड आहे, जाणून घेऊयात.

CSK च्या ऐतिहासिक पर्वाचा शेवट! ७ किताब जिंकून देणाऱ्या दिग्गजाची 18 वर्षांनंतर टीममधून एक्झिट

आमनेसामनेच्या लढतींमध्ये कोणाचे पारडे जड ?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने ६१ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ राहिले तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेडची आकडेवारी पाहता भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसत आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संघाची कामगिरी ?

भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण ४४ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी १८ जिंकले आहेत आणि २३ गमावले आहेत. एक सामना ड्रॉ राहिला तर दोन सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या भूमीवर यजमान संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. भारताची इंग्लंडमधील शेवटची मालिका २०२२ मध्ये झाली होती, जिथे रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यांनी ती मालिका २-१ ने जिंकली होती.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • १४ जुलै- पहिला एकदिवसीय सामना, एजबास्टन (बर्मिंगहॅम) – दुपारी ३:३० वाजता
  • १६ जुलै-दुसरा एकदिवसीय सामना, सोफिया गार्डन्स (कार्डिफ) – सायंकाळी ५:३० वाजता
  • १९ जुलै- तिसरा एकदिवसीय सामना, लॉर्ड्स (लंडन) – दुपारी ३:३० वाजता
 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान

Web Title: Ind vs eng odi series head to head record rohit and kohli back in stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • England cricket
  • IND Vs ENG
  • India vs England 3rd ODI
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?
1

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार
2

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नाइट क्लबबाहेर नेमकं काय घडलं? Video Viral
3

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नाइट क्लबबाहेर नेमकं काय घडलं? Video Viral

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम
4

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.