Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

Virat Kohli lookalike Prank : लखनऊच्या एका पठ्ठ्याने केलेल्या प्रँकने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा पठ्ठ्या विराट कोहलीच्या गेटअपमध्ये एका मॉलमध्ये शिरला होता. पठ्ठ्या मॉलमध्ये शिरताच त्याचा स्वॅग पाहून सेल्फी लोकांची तुंबड गर्दी झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 12:31 PM
Virat Kohli Lookalike Prank

Virat Kohli Lookalike Prank

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला पठ्ठ्या
  • सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक अतिशय मजेशीर प्रँकचा क्रिकेटच्या चाहत्यांनी तोडांत बोटे घालायला लावणार एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विराट कोहली हा देशातील अत्यंत लोकप्रिय क्रिकेटर आहे. क्रिकेटच्या जगात त्याचे प्रचंड चाहते असून त्याची एक झलक पाहायला लोक काहीही करायला तयार असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत असेच काही दृश्य पाहायला मिळाले आहे. एका पठ्ठ्यानं विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये गेला अन् विराट कोहलीचा आल्याचा भास निर्माण केला. त्याला पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी उसळून आही. लोक सेल्फी घेण्यासाठी अक्षरश: एकमेकांवर तुटून पडले होते. सध्या याचा हुबेहूब दिसणाऱ्या विरोट कोहलीच्या डुप्लिकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

काय आहे व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. कार्तिक शर्मा नावाच्या कंटेट क्रिएटरने विराट कोहलीचा गेटअप केला आणि मॉलमध्ये घुसला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पठ्ठ्याने RCB ची जर्सी घातली आहे. विराट कोहलीसारखी दाढी केली आहे. तसेच कॅप आणि गॉगल घालून कारमधून मॉलच्या बाहेर आला. त्याच्यासोबत काही त्याचे मित्र त्याचे फॅन बनण्याची अॅक्टिंग करत आहेत.

एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत चार धिप्पाड बाऊन्सर्स आणि मॅनेजरची टिम देखील आहे. कार्तिक अगदी  हुबेहूब विरोटच्या स्टाइलमध्ये चालत मॉलमध्ये घुसला आहे. त्याचा स्वॅग पाहून लोकांनी त्याला विराट कोहली समजले आणि बघता बघता मॉलमध्ये विराट-विराटचा जल्लोष उडाला. मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह सर्व लोक सेल्फीसाठी त्याच्या मागे धावत आहे. कार्तिक संपूर्ण मॉलमधून एक चक्कर मारत असून त्याच्या मागे लोकांची गर्दी पाहला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओ

🔥👑 Virat Kohli’s aura is so powerful that even the fake Virat Kohli couldn’t help but notice it. That’s the mark of true greatness. ✨⚡#ViratKohli #Aura #KingKohli pic.twitter.com/obIEwBj82T — CricFeverNow (@VIRATIAN_F) July 7, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भावाने लय मोठा गेम केला, संपूर्ण मॉलला एप्रिल फूल बनवलं असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने विराट कोहलीची क्रेझ काय आहे हे यावरुन स्पष्ट होते असे म्हटले आहे. तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या प्रँकमुळे चेंगराचेंगरी झाली असती  असे म्हटले आहे. तसेच सिक्युरिटी गार्डने ड्युटी सोडणेही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Virat kohli lookalike enters mall crowd gather for selfie video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.