Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण बाजार समितीवर भाजप-रासप युतीचा झेंडा; आमदार जयकुमार गोरे यांचे पुन्हा वर्चस्व 

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून सत्ता कायम राखली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 08, 2021 | 06:27 PM
माण बाजार समितीवर भाजप-रासप युतीचा झेंडा; आमदार जयकुमार गोरे यांचे पुन्हा वर्चस्व 
Follow Us
Follow Us:

दहिवडी : मागील एक ते दीड महिन्यापासून माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी, आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी संपून शनिवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया पार पडली आणि ८ ऑगस्टला निकाल जाहीर झाला. माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आघाडीला ७ जागा मिळाल्या.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी

१) जगदाळे सूर्याजी विश्वासराव, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

२) बनगर अर्जुन आगतराव, 306 भाजप व रासप

३) देशमुख विलास आबा, 301 भाजप व रासप

४) सस्ते दत्तात्रय पांडुरंग, 287 भाजप व रासप

५) यादव रमेश दगडू, 285 भाजप व रासप

६) कदम रामचंद्र गणपती, 284 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

७) भोसले कुंडलिक दादासो, 283 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

सोसायटी मतदारसंघ महिला राखीव

१) जाधव निर्मला नंदकुमार, 314 भाजप व रासप

2) वीरकर वैशाली बाबासो, 302 भाजप व रासप

सोसायटी मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग

१) राऊत अमोल साहेबराव, 308 भाजप व रासप

सोसायटी मतदारसंघ विमुक्त जाती-जमाती

१) झिमल रामचंद्र श्रीरंग, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

ग्रामपंचायत मतदारसंघातून विजयी उमेदवार

१) काळे बाळकृष्ण किसन, 420 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

२) योगेश महादेव भोसले, 366 राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती

१) तुपे रविंद्र पोपट, 371 भाजप व रासप

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल

१) पुकळे ब्रह्मदेव तुकाराम, 385 भाजप व रासप

व्यापारी मतदारसंघ विजयी उमेदवार

१) किसन चंद्रोजी सावंत, 195 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

२) शेखर मोतीलाल गांधी, 153 भाजप

सोसायटी मतदारसंघ यामधून एका विजयी उमेदवाराला २८३ मतं मिळाले व पराभूत उमेदवाराला २८१ मते मिळाली. त्यामुळे फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत शेतकरी – सहकार पॅनेलने सत्ता स्थापन केली आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशुमख, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या महाविकास आघाडीला ७ जागावर समाधान मानावे लागले.

शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला मात्र पराभवाला समोर जावं लागलं. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Bjp rsp alliance flag on maan bazar samiti nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2021 | 06:27 PM

Topics:  

  • BJP
  • RSP

संबंधित बातम्या

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
1

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप
2

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला
3

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड
4

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.