राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन पक्ष काढावा आम्ही युती करु असे विधान केले आहे.
विधानसभा निवडणुक लवकरच होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी…
राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती बारामती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच जणांनी उमेदवारीची मागणी…
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वतः आपण परभणी लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचे दैनिक नवराष्ट्र शी बोलताना स्पष्ट केले. जानकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे ते बारामती लोकसभा मतदार संघातून…
भरणेमामा तुमच्या व हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांची राज्यात युती आहे. मात्र आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. असं वक्तव्य रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
माझा स्वतंत्र पक्ष असून, मी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, युती न करता देशातील आगामी सर्व लोकसभा आणि महाराष्ट्रातील सर्व विधानसभेच्या जागा पूर्ण ताकतीने लढवणार आणि ती जिंकून आणणार, असा…
सध्या राज्यात आणि देशात अनुक्रमे येऊ घातलेल्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महारष्ट्रातील राजकारणात दररोज नवे नवे राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अजित पवार…
संबंधित खड्डेबुजविणे संदर्भात धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज करण्यात आला तरीही त्याची दखल न घेतल्याने रस्त्यावरील खड्ड्यात होडी सोडून आंदोलन केले असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर अध्यक्ष…
माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासपच्या जनस्वराज्य यात्रेत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केले आहे.
गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा फेरविचार करावा, याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक…
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनशी संलग्न कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करा आशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून सत्ता कायम राखली.