Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

चिपळूण येथून गुहागरचे पालकत्व घेतलेले विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी २००६ मध्ये गुहागरात प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून विधानपरिषदेवर काम करताना तालुक्याची बांधणी केली. जे

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 02:51 PM
Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना-भाजपाने मिळविले यश
विधानसभेतील मताधिक्य जमेची बाजू
असगोली गटातील विजयाचे गणित फसले

दिनेश चव्हाण/गुहागर: गुहागरमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गतवैभव गमावून बसलेल्या भाजपा-शिवसेना युतीला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. परिणामी गुहागर नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करून शिमग्याआधीच युतीच्या कार्यकत्यांनी डोल वाजविले. २०१२ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नंदकिशोर पवार यांनी पंचायत समितीचे सभापतीपद खेचून आणले होते.

मात्र ती सत्ता केवळ एक टर्मच राहिली. यामुळे चिपळूण येथून गुहागरचे पालकत्व घेतलेले विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी २००६ मध्ये गुहागरात प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून विधानपरिषदेवर काम करताना तालुक्याची बांधणी केली. जे आज त्यांच्यापासून लांब आहेत त्यांनी या नेतृत्वाला बळ दिले. सन २००९ रोजीची गुहागर विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीमध्ये झालेले विभाजन त्यांना फायद्याचे ठरले. गुहागरवर आमदार जाधवांच्या रुपाने राष्ट्रवादीचे अधिराज्य आहे.

Guhagar News: निवडणुकीत गुहागरात रंगणार चुरशीच्या लढती; कोण बाजी मारणार?

आमदारकीबरोबर २०१२ ची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून १० जागांपैकी केवळ १ जागा भाजपच्या वाट्याला दिली. त्यानंतर सलग दोन टर्म भाजपा शिवसेना युतीला आमदार जाधव यांनी रोखून धरले.  मात्र जाधव यांच्या शिवसेना घरवापसीने भाजपा त्यांना मनापासून स्वीकारण्यास तयार नव्हती. असे असले तरी भाजपाने विधानसभेला युतीचा धर्म पाळला. परंतु शिवसेनेचेच दोन भाग झाल्याने धनुष्यबाणाची शिवसेना व भाजपा यांचा सूर आता चांगलाच जमला आहे. गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधवरुपी वादळ युतीला रोखण्यात यश आले असले तरी जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर केवळ १४५५ मतांचा फरक आहे.

Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा

ठाकरे गटाला आघाडी फायदेशीर

ठाकरे शिवसेनेने गुहागर नगरपंचायतीत मनसेबरोबर केलेली आघाडी फायद्याची ठरली आहे. श्रृंगारतळी गट मनसेला देऊन त्याचा दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. तर मनसेचे प्रमोद गांधी यांना विधानसभा निवडणुकीमधील पुर्वानुभव फायद्याचा ठरला आहे, पंचायत समितीमधील दोन्ही गण गेले तरी जिल्हा परिषदेवर पकड कायम ठेवण्याचे गणित त्यांना श्रृंगारतळी पंचायत समिती गणातून गवसले, भाजपाचे डॉ. राजेंद्र पवार यांची लोकप्रियता राजकारणात उपयोगी ठरली नाही. डॉ. राजेंद्र पवार गेली काही वर्षे राजकारणामधून बाहेर होते. त्याचाही तोटा पहावयास मिळतो. भाजपा शिवसेनेच्या उजडामा कट्पात असगोली गटामध्ये सर्वच शिवसेनेचे उमेदवार दिल्याने युतीचे गणित फसल्यासारखे झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bjp shivsena win more seats in zp and panchayat samiti elections in guhagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान
1

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा
2

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय
4

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.