Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BreakingNews :होर्मूझमध्ये अमेरिका जमिनीवरील कारवाईची करण्याची शक्यता वाढली , इराणवरचे हल्ले वाढले

इराणच्या होर्मूझ जवळील लेसर तनब आणि तनब बेटांवर केलेल्या हल्य्यामुळे अमेरिका या बेटांवर सैन्य उतरवत असण्याची शक्यता वाढली आहे . काही केल्या इराण शरण येत नसल्याने सध्या याच जुन्या मार्गाचा विचार पुन्हा सुरु झाला आहे . असे मिळालेल्या माहितीवरून कळते .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 18, 2026 | 04:34 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास आणि अहवाज प्रांत सहित खुर्रमाबादच्या प्रमुख मिसाईल ठिकाणावर जोराने हल्ले करायला सुरवात केली . तसेच या कारवाईमध्ये चाबहार बंदरावरच्या मुख्य कंट्रोल टॉवर , पूल , रेल्वे मार्ग आणि पॉवर सप्लाय स्टेशनवर हल्ले केले . यामध्ये प्रामुख्याने अश्या ठिकाणांवर हल्ले केले जिथून इराणच्या IRGC ने अमेरिकेच्या मध्य पूर्व सैन्य स्थळावर हल्ले केले गेले . या सगळ्या हल्ल्या आणि प्रतिहल्ल्यामध्ये अमेरिकेत एक चर्चा सुरु झाली कि जर इराण अश्या हल्ल्यानंतर शरण येत नसेल तर वेगळा मार्ग निवडावा लागेल . त्यासाठी आता फक्त इराणमध्ये सैन्य घुसवणे खासकरून सुरवातीला होर्मूझ आणि आसपासचे बंदर ताब्यात घेणे यासाठीच्या चर्चा अधिक जोमाने जोर पकडू लागल्या आहेत . असे मिळालेल्या माहितीवरून सांगता येते .

  • स्ट्रेट ऑफ होर्मूझ मध्ये सैन्याच्या हालचाली वाढल्या
  • IRGC च्या स्पेशल फोर्ज आणि खराब हवामाचे आव्हान
US-Iran War: अघटित घडणार! इस्रायलमध्ये अमेरिकेच्या 60 हून अधिक युद्धनौका, विमानांचा खडा पहारा; रडारवर 3 मोठी अणू ठिकाणे

स्ट्रेट ऑफ होर्मूझ मध्ये सैन्याच्या हालचाली वाढल्या

अमेरिकन सैन्याने केलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मूझ वरील हल्ल्यात होर्मूझ मध्ये असलेल्या लेसर तनब आणि मुख्य तनब बेटांना देखील लक्ष केले आहे . जाणकारांच्या मते या बेटावर केलेल्या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार भविष्यात राजकीय कूटनीती आणि करार करण्याच्या बाबतीत याच्यावर इराण सोबत व्यवहार करायला वापर करेल . या हवाई हल्ल्यात नागरिकांचा संपर्क तोडण्याचा आणि जमिनीवरील हल्ल्याची तयारी करण्याचा अमेरिकेचा मनसुबा असल्याचं मिळालेल्या माहिती वरून बोलले जात आहे . जाणकारांच्या मते पेंटागॉन मधील अमेरीकेचे सैन्य स्थळाचे केंद्रबिंदू , इराणचा तटीय आयात निर्यात मार्ग बंद करून त्यांच्या सैन्याचे कमांड नेटवर्क उध्वस्त करण्याचा अमेरिकेचा मानस आहे . परंतु व्हाईट हाऊसच्या या आक्रमक मोहिमेला प्रचंड जोखीम आहे असे मानले जात आहे . कुठल्याच सुरक्षा कवचाशिवाय इराणच्या या दोन बेटांवर सैन्य उतरवणे म्हणजे इराणच्या तोफेसमोर सैन्य ठेवणे हा प्रकार आहे . हि दोन बेटे इराणच्या तेहरान पासून अगदीच जवळ आहेत त्यामुळे इराणला तेहरान मधून इथे हल्ला करण्यासाठी मोठ्या मिसाईलची सुद्धा गरज नाहीये . त्यांच्या छोट्या मिसाईल मध्ये हि ते अमेरिकन सैन्याचा आरामात बाजार उठवू शकतात . आणि अमेरिकेचे सैन्य एका चक्रव्यूहात अडकून पडेल . हि खूपच दाट शक्यता आहे .

PoK Protests : 27 जुलैच्या निवडणुकांपूर्वी पाकव्याप्त काश्मिरात लष्करी तांडव; UN ने पाकिस्तानला मागितला डझनभर मृत्यूंचा हिशोब

IRGC च्या स्पेशल फोर्ज आणि खराब हवामाचे आव्हान

IRGC चे सैनिक फक्त वाटच बघत आहेत कि कधी अमेरिकन सैन्य या बेटांवर येतंय , इराणी कमांडर आपल्या भूमीवर अमेरिकन सैन्यासाठी व्यवस्थित योजना आखून बसलेले आहे . कारण त्यांनी बरीच वर्ष झाली हा विचार करूनच ठेवला आहे कि कधी ना कधी अमेरिका सैन्य आपल्या भूमीवर पाठवेल . आणि जर पेंटागॉनला वाटत असेल कि आपण सुरवातीला तनब सारखी बेटे घेऊन या युद्धात विजय किंवा आघाडी घेऊ शकतो तर ते साफ चुकीचं ठरणारं पडेल . इराणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हा संघर्ष खूप घातक आणि विनाशकारी ठरणार आहे . इराणकडे विशेष असे आता काही राहिले नाही , त्यामुळे इराण आता अमेरिकेला जश्यास तसे उत्तर देण्यात मागे पुढे पाहत नाही . दुसरी महत्वाची गोष्ट या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने वॉर क्रायम करत आयतुल्ला खामेने यांचा खून केल्यानंतर विभागलेला इराण आता पूर्णपणे एकवटला असून देशातील सारी जनता IRGC आणि सरकार मागे ठाम उभी राहिली . त्यामुळे जमिनीवर उतरल्यावर अमेरिकेला फक्त इराणी सैनिकांसोबतच नाही तर इराणच्या जनतेशी सुद्धा लढावं लागणार आहे .

 

 

Web Title: Breaking news likelihood of us ground operations in hormuz increases attacks on iran intensify

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • America news
  • army
  • Iran Attack

संबंधित बातम्या

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
1

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू
2

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू

10वी-12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Army Ordnance Corps मध्ये २,६१५ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज
3

10वी-12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Army Ordnance Corps मध्ये २,६१५ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.