Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Crisis: इराण ने घेतला बदला ? जॉर्डन मध्ये उडवले अमेरिकी विमाने , अमेरिकेचे नुकसान ?

इराणच्या IRGC ने दावा केला कि त्यांनी जॉर्डनच्या हवाई हद्दीत घुसुन अमेरिकन फायटर जेट आणि रीफ्युएल करणारी विमाने पाडली . यामुळे अमेरिकेला खूप आर्थिक नुकसान झालेले आहे . मिळालेल्या माहिती नुसार अजून तरी अमेरिका आणि जॉर्डन कडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 17, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

इराणच्या IRGC ने एक दावा केला आहे . ज्याच्यात असं म्हंटले आहे कि जॉर्डन मधील हवाई हद्दीत अमेरिकेचे हवेत इंधन भरणारी विमाने आणि फायटर जेट यांना हवेतच उडवले आहे . हि विमाने जॉर्डन आणि अमेरिकेच्या संयुक्त आर्मी बेसवरून उड्डाण करून इराणवर हल्ला करण्यासाठी जात होती . यामुळे अमेरिकेचे भारी नुकसान झालेले आहे . हा दावा इरानी सैन्याने केला आहे .

  • IRGC ने जॉर्डन वरील हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ?
  • जॉर्डन मध्ये अमेरिकेन सैन्य का आहे ?
  • जॉर्डनच्या सेनेने काय सांगितले ?
Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

IRGC ने जॉर्डन वरील हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ?

IRGC ने सांगितले कि रीफ्यूलिंग विमान आणि फायटर जेट यावर आम्हाला यशस्वी हल्ले करण्यात आले आहेत . तसेच काही अन्य ठिकाणी जास्त नुकसान केलेले आहे . याच बरोबर त्यांनी जॉर्डन मधील जनतेला इस्लाम विरोधक आणि अमेरिकेच्या हिताच्या बाजूने उभे असणाऱ्यानां विरोध करा , असे आवाहन केले आहे . इराणच्या शहरात झालेल्या सैनिकी हत्येचा बदला म्हणून हा हल्ला केलेला आहे . यात आणखी एक ठिकाण आहे आणि ते म्हणजे सीरिया मधील अल तनफ अमेरेकी स्पेशल ऑपरेशन कमांड सेंटर .

जॉर्डन मध्ये अमेरिकेन सैन्य का आहे ?

इस्रायलमधील ज्यू लोकांनी आणि अमेरिकेत राहणाऱ्या ज्यू समुदायाने हळूहळू अमेरिकेत आपला प्रभाव वाढवला आहे. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही क्षेत्रांत इस्रायलचे हितचिंतक प्रभावी झाले आहेत. याच कारणामुळे अमेरिकेच्या राजकारणात त्यांची ताकद वाढली. त्यामुळे अमेरिकेला इस्रायलची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य द्यावी लागते. याचाच परिणाम म्हणून मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये अमेरिकेने आपले लष्करी तळ उभारले आहेत आणि इस्रायलच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे.तसेच, इराणला इस्रायलवर हवाई हल्ला करायचा असल्यास त्याला आधी जॉर्डनची हवाई हद्द ओलांडावी लागते. इराणकडून डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे इस्रायलपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट व्हावीत यासाठी जॉर्डनमध्ये अमेरिकेचे सैन्य तैनात आहे, असे मिळालेल्या माहितीवरून समजते.

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

जॉर्डनच्या सेनेने काय सांगितले ?

जॉर्डनच्या सैन्याने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी इराणच्या दिशेने डागण्यात आलेल्या तीन क्षेपणास्त्रांना मध्येच मारून पाडले. जॉर्डनच्या सरकारी वृत्तसंस्था ‘पेट्रा’च्या म्हणण्यानुसार, सैन्याने ही माहिती दिली. या हल्ल्यात कोणाचीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही.जॉर्डनमध्ये अमेरिकेचे सैनिक आणि लष्करी विमाने तैनात आहेत. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ल्यांचा अभियान तीव्र केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेकवेळा जॉर्डनला लक्ष्य केले आहे.

 

 

 

 

 

Web Title: Middle east crisis did iran take revenge were us planes shot down in jordan what about us losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • air attack
  • America news
  • Iran Attack

संबंधित बातम्या

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
1

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू
2

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.