• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ca Results Announced Nandini Agarwal First In The Country Nrka

सीएचा निकाल जाहीर; नंदिनी अग्रवाल देशात पहिली

जुन्या व नव्या सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमात मंगळुरू येथील रूथ डिसिल्व्हा प्रथम तर पालाकाड येथील मालविका कृष्णन दुसरी आली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 13, 2021 | 08:55 PM
सीएचा निकाल जाहीर; नंदिनी अग्रवाल देशात पहिली
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सोमवारी सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये मोरेना येथील नंदिनी अग्रवाल देशात पहिली आली आहे. तर इंदूरची साक्षी अरियन आणि बंगरुळूची साक्षी बगरेचा ही तिसरी आली आहे.

जुन्या व नव्या सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमात मंगळुरू येथील रूथ डिसिल्व्हा प्रथम तर पालाकाड येथील मालविका कृष्णन दुसरी आली आहे. जुन्या अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी तर नवीन अभ्यासक्रमासाठी ८२ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नवीन अभ्यासक्रमाला दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांपैकी अवघे ११.९७ टक्के म्हणजे दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

याशिवाय ९ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी पहिला ग्रुप तर ७ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी दुसरा ग्रुप उत्तीर्ण केला आहे. याचबरोबर सोमवारी फाउंडेशन अभ्यासक्रमाचाही निकाल जाहीर झाला आहे. या अभ्यासक्रमाची परीक्षा ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी २६.६२ म्हणजे १९ हजार १५८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Ca results announced nandini agarwal first in the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2021 | 08:55 PM

Topics:  

  • CA Result

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Feb 19, 2026 | 04:54 PM
भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

Feb 19, 2026 | 04:51 PM
SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 04:47 PM
“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Feb 19, 2026 | 04:43 PM
IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

Feb 19, 2026 | 04:30 PM
जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

Feb 19, 2026 | 04:15 PM
टेक प्रेमींनो चला, व्हा तयार! ‘या’ दिवशी होणार Samsung Galaxy Unpacked Event; कुठे अन् कसा पहाल?

टेक प्रेमींनो चला, व्हा तयार! ‘या’ दिवशी होणार Samsung Galaxy Unpacked Event; कुठे अन् कसा पहाल?

Feb 19, 2026 | 04:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.