Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चंद्रमुखी 2’ मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक रिलीज, राणीच्या शाही अंदाजात शोभून दिसतेय बॉलिवूडची बोल्ड क्वीन

मेकर्सनी या चित्रपटाचे पोस्टर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज केले असून त्यात कंगनाचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 05, 2023 | 02:32 PM
‘चंद्रमुखी 2’ मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक रिलीज, राणीच्या शाही अंदाजात शोभून दिसतेय बॉलिवूडची बोल्ड क्वीन
Follow Us
Follow Us:

कंगना राणौत (Kangana Ranaut) ही बॉलिवूडची बोल्ड क्वीन आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलताना दिसते. कंगना तिच्या विधानांप्रमाणेच तिच्या चित्रपटांसाठीही प्रसिद्ध आहे. येत्या काळात मोठ्या पडद्यावर आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रमुखी 2 (chandramukhi 2) बद्दल चर्चेत आहे. नुकतंच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती राणीच्या जबरदस्त  भूमिकेत दिसत आहे.

[read_also content=”‘लप्पू सा सचिन है, झींगुर सा लड़का…’, सीमा-सचिनच्या लव स्टोरीवर बनलेलं हे गाणं ऐकलं का? https://www.navarashtra.com/movies/lappu-sa-hai-sachin-song-produce-by-yashraj-mukhate-nrps-441210.html”]

कंगनाचा लूक शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ‘सौंदर्य आणि पोझ जे सहजतेने आपले लक्ष वेधून घेतात! चंद्रमुखी 2 मधील चंद्रमुखी म्हणून कंगना राणौतचा , प्रभावशाली आणि भव्य फर्स्ट लुक सादर करत आहे. मेकर्सनी या चित्रपटाचे पोस्टर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज केले असून त्यात कंगनाचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणाही केली आहे. गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

The beauty ✨ & the pose ? that effortlessly steals our attention! ? Presenting the enviable, commanding & gorgeous 1st look of #KanganaRanaut as Chandramukhi ?? from #Chandramukhi2 ?️ Releasing this GANESH CHATURTHI in Tamil, Hindi, Telugu, Malayalam & Kannada! ? ?… pic.twitter.com/KZPMPd5PkB — Lyca Productions (@LycaProductions) August 5, 2023

Web Title: Chandramukhi 2 kangana ranaut first look release nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2023 | 02:32 PM

Topics:  

  • entertainment
  • kanagana ranaut

संबंधित बातम्या

Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग
1

Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग

Kon Yashwant Pansare: शिवानी रांगोळे वेगळ्या भूमिकेत, सिरीजबाबत केला खुलासा
2

Kon Yashwant Pansare: शिवानी रांगोळे वेगळ्या भूमिकेत, सिरीजबाबत केला खुलासा

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’
3

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
4

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.