Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरजगावमध्ये ब्रिटिशकालीन वास्तूचे विस्तारीकरण, “आप” नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते होणार लोकार्पण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आ. रोहित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. या शाळांच्या नूतनीकरणामुळे विद्यार्थी उत्तम वातावरणात शिक्षण घेऊ शकतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2024 | 05:46 PM
मिरजगावमध्ये ब्रिटिशकालीन वास्तूचे विस्तारीकरण, "आप" नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते होणार लोकार्पण

मिरजगावमध्ये ब्रिटिशकालीन वास्तूचे विस्तारीकरण, "आप" नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Follow Us
Close
Follow Us:

गिरीश रासकर, अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड विधानसभा मतदरसंघातील मिरजगाव येथील ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून या शाळेचं तसेच जामखेडमधील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या १० वर्ग खोल्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या दोन्ही वास्तूचं दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

यासोबतच जामखेडमधील जिल्हा परिषद शाळेत नव्याने ५ वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे खा.निलेश लंके आणि प्रा.नितेश कराळे मास्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद शाळा, जामखेड तर सकाळी १० वाजता मिरजगाव बाजारतळ याठिकाणी होणार असल्याचे आयोजकांनी माध्यमांना सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आ. रोहित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. या शाळांच्या नूतनीकरणामुळे विद्यार्थी उत्तम वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळा व शैक्षणिक सोयीसुविधांच्या विकासासाठी राबविल्या जात असलेल्या या उपक्रमामुळे कर्जत-जामखेड परिसरातील शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू असून या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघात विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, शासनाच्या निधीतून, दानशूर व्यक्ती तसेच कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये अनेक विकासाची कामे हाती घेतले आहेत. मिरजगाव मधील हे ब्रिटिशकालीन इमारत विस्तारीकरणाचे कामाबाबत देखील आ.रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन काम दर्जेदार बनविले असल्याचे देखील सांगण्यात आले.

Web Title: Expansion of british architecture in mirajgaon to be inaugurated by aap leader manish sisodia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 05:46 PM

Topics:  

  • AAP
  • ahmednagar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा
1

आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.