Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: 1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले ‘या’ बसस्थानाकचे काम

कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजकीय श्रेयापायी या बस स्थानकाचे उद्घाटन अडकून पडले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 07:22 PM
1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले 'या' बसस्थानाकचे काम

1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले 'या' बसस्थानाकचे काम

Follow Us
Follow Us:

आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar)पाठपुराव्यानंतर कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुरावातून मतदार संघातील कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये अस्तरीकरणाचे काम करण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला होता, त्याचाच एक भाग म्हणून जामखेड खर्डा व मिरजगाव या ठिकाणच्या बसस्थानकाचे अस्तरी करण्याचे काम पूर्ण झाले.

हे काम एक वर्षापासून तालुका कर्जत बस स्थानकाचे काम राजकीय श्रेयापायी अडकून पडले होते. परंतु, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून बसस्थानकातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अस्तरीकरणाचे काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. मागील वर्षीच या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता यश आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahilyanagar News: माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप

तालुक्याचे ठिकाण असूनही मोठी दुरवस्था

कर्जत येथील बस स्थानकाच्या उभारणीपासून आज तागायत प्रवाशांना बसस्थानक परिसरात प्रवाशांना उन्हाळ्यात धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खराब अवस्थेमुळे अनेक वयोवृद्ध नागरिक चिखलात घसरून जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तालुक्याचे ठिकाण असूनही बसस्थानक परिसराची अत्यंत दयनीय अवस्था होती. तांत्रिक अडचणी, तसेच या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येऊन तसेच मंत्रिपदही मिळाले परंतु या लोकप्रतिनिधीनी मातापुरतीच आश्वासनांची खैरात मांडली होती आणि निवडून गेल्यावरती विसरून गेले होते त्यांची उदासीनता आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत तालुक्याची ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती,

आमदार रोहित पवार यांनी घालावे लक्ष

भविष्यात पुन्हा प्रवाशांची व वाहनांची पूर्वीसारखीच गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी या कामात वैयक्तिक लक्ष घालावे. तांत्रिक अडचणी, तसेच या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येऊन तसेच मंत्रिपदही मिळाले परंतु या लोकप्रतिनिधीनी मातापुरतीच आश्वासनांची खैरात मांडली होती. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता यश आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी

बसस्थानकामध्ये आता काँक्रीटीकरणाचे काम

  • आमदार रोहित पवार यांनी या भागाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केल्यापासून मतदारसंघात कामांचा आलेख उभा केला असून आता बसस्थानकात प्रत्यक्षात सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह कर्जत येथील रहिवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कर्जतच्या विकास कामात मोठी भर पडली आहे.
  • मात्र, हे सुरू झालेले काम दर्जेदार व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
  • भविष्यात पुन्हा प्रवाशांची व वाहनांची पूर्वीसारखीच गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी या कामात वैयक्तिक लक्ष घालून ते मजबूत व टिकाऊ करण्यात यावे अशी मागणी कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Ahilyanagar karjat bus stand work delayed political credit row rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Karjat Jamkhed
  • Marathi News
  • rohit pawar

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.