Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांना दणका, गुळ उत्पदाकांना विकत आहेत ऊस

कारखानदार ऊस लवकर नेत नसल्याने आणि पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबना होत होती. त्यामुळे त्यांनी थेट गूळ उत्पादकांना ऊस विकण्याचा निर्णय घेतला. असे गूळ उत्पादकांनी सांगितले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2022 | 01:24 PM
शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांना दणका, गुळ उत्पदाकांना विकत आहेत ऊस
Follow Us
Follow Us:

नांदेड :  भोकर तालुक्यातील भोशी या गावातील शेतकरी आता साखर कारखान्याला ऊस न देता गूळ उत्पादकाकडे आपला ऊस देत आहे. कारखानदार ऊस लवकर नेत नसल्याने आणि पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस गुळ कारखाण्याला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी गूळ फॅक्टरीला आपला ऊस देऊन सहकार्य करावे असे देखील आवाहन केले आहे.

[read_also content=”एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण, विलीनीकरणाचा तिढा अद्याप कायम https://www.navarashtra.com/beed/marathwada/beed/one-hundred-days-of-st-workers-agitation-completed-nrps-236317.html”]

याबाबच गूळ उत्पादकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, कारखानदार ऊस लवकर नेत नसल्याने आणि पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबना होत होती. त्यामुळे त्यांनी थेट गूळ उत्पादकांना ऊस विकण्याचा निर्णय घेतला. या भागातील शेतकरी आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊस देतात. आम्ही या उसाची रीतसर प्रक्रिया करून गूळ उत्पादन करतो. हा गूळ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये जातो. या गुळाचे कुठलेच साईड इफेक्ट नसून खाण्यासाठी चविष्ट व आरोग्यासाठी चांगला आहे. त्यासाठी ग्राहक आमच्याकडे येऊन गूळ खरेदी करतात. ही प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या मशनरी आहेत. जवळपास तीनशे ते चारशे कारागीर मेहनत करतात व अशा लोकांना या गूळ उत्पादक फॅक्टरीने बेरोजगार मुले व मुली यांना रोजगार मिळवून दिला आहे.

[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]

[read_also content=”सावधान! पॅरासिटामॉल आणि पेनकिलरचा आरोग्यावर भयानक दुष्परिणाम होण्याचा धोका https://www.navarashtra.com/lifestyle/be-careful-risk-of-adverse-health-effects-of-paracetamol-and-painkillers-nrvk-236371.html”]

Web Title: Farmers are hitting sugar mills giving sugarcane directly to jaggery growers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 01:24 PM

Topics:  

  • nanded news
  • Sugarcane Farmers

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.