Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला सरकारकडून मिळणार 3 लाखांची मदत

स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2025 | 04:06 PM
Pune Crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला सरकारकडून मिळणार 3 लाखांची मदत
Follow Us
Follow Us:

पुणे:  स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित राज्य सरकार मदत करणार आहे.

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेला राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम पीडितेला प्रदान केली जाईल. बलात्काराची ही धक्कादायक घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या वेळी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये घडली होती.

पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. त्याला १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली होती. पीडितेच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तीन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

आरोपीच्या वकिलांना गाडेला भेटायची परवानगी 
आरोपीला हजर केल्यानंतर त्याच्याशी न्यायालय परिसरातच बोलण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, त्याचे वकील अॅड. वाजेद खा-बिडकर यांनी केली होती. नंतर आरोपीची कारागृहात रवानगी झाल्यावर कारागृहात जाऊन त्याची समोरासमोर मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. ॲड. बिडकर यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर करत गाडेला भेटण्याची परवानगी दिली आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे सचिवांना पत्र

अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अ‍ॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पुणे पोलिसांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे आरोपी गाडेने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर तो नराधम गाडे पळून गेला, असे तिने सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे.

Web Title: Financial assistance of rs 3 lakh approved under manodhairya scheme for victim of swargate pune crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Government
  • Pune
  • Swargate Case

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
2

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
3

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.