Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या, हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पहायचे

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. हा सामना जिंकून दोन्ही संघांना स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करायची आहे.आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. हा सामना जिंकून दोन्ही संघांना स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करायची आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 29, 2022 | 02:47 PM
जाणून घ्या, हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पहायचे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  आयपीएल २०२२ चा पाचवा सामना आज होणार आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे संघ आमनेसामने येणार आहेत. या हंगामात दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल, जो जिंकून संघांना त्यांच्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. हैदराबाद आणि राजस्थानच्या संघात अनेक जबरदस्त खेळाडू आहेत, जे या सामन्याला कलाटणी देण्यास सक्षम आहेत. या सामन्यात कोणत्या खेळाडूच्या बॅटने धावा काढल्या, तर कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांमध्येही या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्याशी संबंधित संपूर्ण माहिती देत ​​आहे.

सामना कधी आणि कुठे होणार?

आज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

तुम्ही लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकता?

जर तुम्हाला हैदराबाद आणि राजस्थानच्या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?

तुम्ही ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ वर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकता.

Web Title: Find out when and where to watch live broadcast and streaming of rajasthan vs hyderabad match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 02:47 PM

Topics:  

  • cricket
  • Sport News
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज
1

SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…
3

SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर
4

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.