Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज

राजस्थान रॉयल्सने पहिल्या ओव्हरपासून प्रभावी गोलंदाजी केली. जोफ्रा आर्चरलने अभिषेक शर्माला 0 व्यावर आउट केले. डोनोव्हन फेरेराने ट्रेविस हेडला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 09:38 PM
SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान रॉयल्सने घेतला गोलंदाजीचा निर्णय
अभिषेक शर्मा एकही रन कर झाला आउट
एसआरएचची सलामीची जोडी स्वस्तात परतली 

Tata IPL 2026 SRH Vs RR Live Updates: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना एसआरएचसाठी आजचा सामना महत्वाचा समजला जात आहे. दरम्यान एसआरएचने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला 217 रन्सचे टार्गेट दिले आहे. इशान किशनने तुफानी खेळी केल्यामुळे एसआरएचने 216 रन्स पर्यंत मजल मारली आहे.

एसआरएचची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र आज अभिषेक शर्मा खातेही उघडू शकला नाही. एकही रन न करता तो आउट झाला. तर ट्रेविस हेड देखील लवकर आउट झाला. 18 चेंडूत 18 रन करून हेड आउट झाला.

नंतर एसआरएचची कमान इशान किशनने सांभाळली. केवळ 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशान किशन 44 चेंडूत 91 रन्स करून आउट झाला. त्यापाठोपाठ हेनरी क्लासेन देखील 40 रन्स करून आउट झाला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी 13 चेंडूत 28 रन्स करून आउट झाला. अनिकेत वर्मा 5 चेंडूत 6 रन्स करून आउट झाला. हर्ष दुबे एकही रन न करता नॉट आउट राहिला.

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सने पहिल्या ओव्हरपासून प्रभावी गोलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्माला 0 व्यावर आउट केले. डोनोव्हन फेरेराने ट्रेविस हेडला आउट केले. संदीप शर्माने इशान किशनला आउट केले. तुषार देशपांडेने हेनरी क्लासेनला आउट केले. जोफ्रा आर्चरने नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. रियान परागने देखील देखील एक विकेट घेतली.

19th #TATAIPL 5️⃣0️⃣! Skipper Ishan Kishan moving @SunRisers forward with a solid knock 👏 Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#KhelBindaas | #SRHvRR pic.twitter.com/28T0sdxKWT — IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान कलिंगा, झीशान अन्सारी

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: 
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, नितीश राणा

Web Title: Tata ipl 2026 live ishan kishan srh set 217 runs target to rajsthan royals sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
1

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
2

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
3

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
4

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.