Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…

हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणाऱ्या स्टेडियमपैकी हे एक स्टेडियम आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 03:35 PM
SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…
Follow Us
Close
Follow Us:

अभिषेक शर्मा विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांच्यात चुरस 
सनरायझर्स हैदराबादसाठी सामना अत्यंत महत्वाचा 
एसआरएचच्या गोलंदाजीच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 SRH Vs RR Head To Head Records: आज क्रिकेटच्या चाहत्यांना हैदराबादमध्ये धावांचा महापूर पाहायला मिळणार आहे. कारण तुफानी फलंदाजी करणारे फलंदाज आज आमनेसामने येणार आहेत. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल  विरुद्ध ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा यांच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल. तर आजच्या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असेल त्याबाबत जणीउण घेऊयात.

हेड टू हेड रेकॉर्डस

आयपीएलच्या इतिहासामध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स तब्बल 21 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील 21 पैकी 12 एसआरएचने जिंकले आहेत. हैद्राबाद हे एसआरएचचे होम ग्राऊंड असल्याने आज हैदराबादच्या संघाचे पारडे जड असणार आहे. मागील वर्षी झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला 44 रन्सने पराभूत केले होते. त्यावेळी इशान किशनने शतकी खेळी केली होती.

कसे असणार हैदराबादचे हवामान?

आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एसआरएच विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. आज हैदराबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. या ठिकाणी तापमान अधिक असल्याने कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणती बाधा येईल असे चिन्ह दिसून येत नाहीये.

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

पीच रिपोर्टने उडवली झोप

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणाऱ्या स्टेडियमपैकी हे एक स्टेडियम आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही. आज त्यांना यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशीचा सामना करावा लागणार आहे. तर राजस्थानच्या गोलंदाजांना ट्रेविस हेड , अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन यांचा सामना करावा लागणार आहे.

IPL 2026 मध्ये Mohammed Shami चा जलवा, 4 ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देत रचला इतिहास

या ठिकाणी आतापर्यंत आयपीएलचे 84 सामने खेळवले गेले आहेत. तर पहिल्यांदा फलंदाजी करून या ठिकाणी 35 सामने जिंकले गेले आहेत. टार्गेटचा पाठलाग करतानाया 48 सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे पीच रिपोर्टनुसार टॉस जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्या त्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

 

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान कलिंगा, झीशान अन्सारी

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, नितीश राणा

 

Web Title: Tata ipl 2026 srh vs rr playing 11 abhishek vaibhav yashsvi head to head records sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • IPL 2026
  • playing 11
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

ना बॅटर्स ना बॉलर्स! R. Ashwin ने फाडलं Hardik Pandya वर पराभवाचं पूर्ण बिल; म्हणाला, ‘बालिश चुकीमुळे…’
1

ना बॅटर्स ना बॉलर्स! R. Ashwin ने फाडलं Hardik Pandya वर पराभवाचं पूर्ण बिल; म्हणाला, ‘बालिश चुकीमुळे…’

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर
2

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!
3

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला
4

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.