Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

आजचा सामना एसआरएचसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. 4 पैकी एसआरएच केवळ 1 सामना जिंकू शकली आहे त्यामुळे आजचा सामना जिंकून 2 गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न कर्णधार इशान किशन आणि एसआरएच संघाचा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 07:03 PM
SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Follow Us
Follow Us:

आज एसआरएच अन् राजस्थान आमनेसामने 
हैदराबाद स्टेडियमवर पाहायला मिळणार धावांचा पाऊस 
थोड्याच वेळात सुरू होणार मॅच

Tata IPL 2026 SRH Vs RR Live Toss Updates: आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची तूफान फलंदाजी आज चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना एसआरएचसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. 4 पैकी एसआरएच केवळ 1 सामना जिंकू शकली आहे त्यामुळे आजचा सामना जिंकून 2 गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न कर्णधार इशान किशन आणि एसआरएच संघाचा असणार आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर सापडलेला नाही. 200 पेक्षा जास्त धावांचा बचाव देखील ते मागील सामन्यात करू शकले नाहीत. त्यामुळे आज गोलंदाजांची देखील कसोटी असणार आहे.

तर दुसरीकडे कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे. 4 पैकी 4 सामने राजस्थानने आतापर्यंत जिंकले आहेत. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल,  ध्रुव जुरेल हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी देखील प्रभावी ठरली आहे. त्यामुळे हा संघ पूर्णपणे समतोल असलेला संघ पाहायला मिळत आहे.

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

पीच रिपोर्टने उडवली झोप

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणारे हे एक स्टेडियम आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही. आज त्यांना यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशीचा सामना करावा लागणार आहे. तर राजस्थानच्या गोलंदाजांना ट्रेविस हेड , अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन यांचा सामना करावा लागणार आहे.

या ठिकाणी आतापर्यंत आयपीएलचे 84 सामने खेळवले गेले आहेत. तर पहिल्यांदा फलंदाजी करून या ठिकाणी 35 सामने जिंकले गेले आहेत. टार्गेटचा पाठलाग करतानाया 48 सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे पीच रिपोर्टनुसार टॉस जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्या त्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान कलिंगा, झीशान अन्सारी

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: 
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, नितीश राणा

 

Web Title: Tata ipl 2025 rh vs rr updates riyan parag won toss and choose bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
2

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
3

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.