Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात 18 जणांना मिळणार शौर्य पुरस्कार; पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश

महाराष्ट्रातील 78 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात करंदीकर यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 753 अधिकान्यांची निवड करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 26, 2024 | 08:37 AM
राज्यात 18 जणांना मिळणार शौर्य पुरस्कार; पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर केले आहेत. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी पोलिस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील 1132 कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक जम्मू-काश्मीर या राज्यातील एकूण 72 पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यात महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश आहे.

नक्षल प्रभावित भागातील 119 जणांचा समावेश करण्यात आला आहे. 277 शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी सर्वाधिक 119 कर्मचारी नक्षलवाद प्रभावित भागात तैनात आहेत. 133 जवान जम्मू-काश्मीर भागातील आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्रातील 25 जवानांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील 78 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात करंदीकर यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 753 अधिकान्यांची निवड करण्यात आली आहे. करंदीकर या सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Gallantry award for 18 peoples from maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 08:09 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
4

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.