• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Garniers Foray Into Suncare Launches Serum Sunscreen

Garnier चा सनकेयर क्षेत्रात प्रवेश, लॉंच केल्या सिरम सनस्क्रीन

गार्नियरने सुपर युव्ही इनव्हिजिबल सिरम सनस्क्रीन हे क्रांतीकारी उत्पादन लाँच करत सनकेयर क्षेत्रात प्रवेश केले आहे. या लाँचसह गार्नियरने सनकेयर क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्वचासुरक्षा क्षेत्रात नवनवीन पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. 

  • By नारायण परब
Updated On: Sep 27, 2024 | 04:14 PM
Garnier चा सनकेयर क्षेत्रात प्रवेश, लॉंच केल्या सिरम सनस्क्रीन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गार्नियर सौंदर्य उत्पादन क्षेत्रातील कंपनीने सुपर युव्ही इनव्हिजिबल सिरम सनस्क्रीन हे क्रांतीकारी उत्पादन लाँच करत सनकेयर क्षेत्रात प्रवेश केले आहे. याचा लाइटवेट फॉर्म्युला एसपी३५० आणि पीए++++ सह चांगल्या प्रकारचे संरक्षण देतो व त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करतो. क जीवनसत्वाचा समावेश असलेलं हे सनस्क्रीन त्वचेचं संरक्षण करतंच, शिवाय काळे डागही कमी करतं. त्याशिवाय ब्रँडने क्रांतीकारी सुपर युव्ही इनव्हिजिबल एयर- मिस्ट सनस्क्रीन लाँच केले आहे, जे अगदी सहजपणे मेकअपवर लावता येतं. दोन्ही उत्पादने त्वचेवर पांढरा थर तयार करत नाहीत आणि ते बहुतेक सर्व भारतीय त्वचाप्रकारांसाठी योग्य आहे. रोजच्या वापरासाठी तसेच उच्च दर्जाची कामगिरी अपेक्षित असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. या लाँचसह गार्नियरने सनकेयर क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्वचासुरक्षा क्षेत्रात नवनवीन पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.

भारतात युव्ही ( ultraviolet) इंडेक्स जास्त  त्यामुळे सनकेयर उत्पादने आवश्यक

भारतामध्ये युव्हीचे प्रमाण जास्त असून वर्षभर युव्ही इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे सनकेयर उत्पादने आवश्यक झाली असली, तरी कित्येक भारतीयांमध्ये त्याचा दैनंदिन वापर करण्याचे प्रमाण नगण्य आहे. सुपर युव्ही सनस्क्रीन्स लाँच करत गार्नियरने प्रत्येक सीझनमध्ये सनस्क्रीनचा वापर करणे महत्त्वाचे असल्याविषयी जागरूकता पसरवण्याचे ध्येय ठेवले आहे.

सोपी व सहज मिळू शकणारी उत्पादने लाँच

गार्नियर लॉरियल इंडियाचे व्यवस्थापक अंशुमन वांचू म्हणाले, ‘भारतीय प्रकारच्या त्वचेसाठी खास तयार करण्यात आलेले गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढत असून गार्नियर आपल्या जागतिक कौशल्यांच्या मदतीने प्रभावी, लाइटवेट, वापरण्यास सोपी व सहज मिळू शकणारी उत्पादने लाँच करत आहे. ब्रँडसाठी हा विक्रमी टप्पा असून त्यातून सर्व ग्राहकांना दर्जेदार सौंदर्यउत्पादने उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी जपली जात आहे. या लाँचला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक मार्केटिंग धोरण तयार केले आहे, ज्यामध्ये डिजिटल आणि पारंपरिक प्लॅटफॉर्म्स, इनफ्लुएन्सर कोलॅबरेशन्स आणि प्रत्यक्ष उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.’

ब्रँड अम्बेसिडर पूजा हेगडे

गार्नियर इंडिया ब्रँड अम्बेसिडर पूजा हेगडे म्हणाल्या, ‘ऋतू कोणताही असला, तरी दररोज एसपीएफ वापरण्यावर माझा भर असतो. गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स लावल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. हे उत्पादन त्वचेवर हलके वाटते. परत परत वापरण्यासाठी तसेच मेकअपवर लावण्यासाठी नाविन्यपूर्ण इनव्हिजिबल एयर मिस्ट सनस्क्रीनला मी पसंती देते. ग्राहकांनी हे क्रांतीकारी सनस्क्रीन्स वापरावे म्हणून मी उत्सुक आहे.’

ब्रँड अम्बेसिडर वेदांग रैना

गार्नियर इंडियाचे नुकतेच जाहीर करण्यात आलेले ब्रँड अम्बेसिडर वेदांग रैना म्हणाले, ‘त्वचेची काळजी घेण्याविषयी गार्नियरचा दृष्टीकोन रोजचं स्किनकेयर सोपं, प्रभावी असण्याच्या माझ्या धोरणाशी सुसंगत आहे. गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स सूर्यकिरणांपासून प्रभावी संरक्षण करणाऱ्या आणि तरीही त्वचेवर लाइटवेट भासणाऱ्या उत्पादनांच्या शोधात असलेल्यांसाठी योग्य आहे. सनकेयरसारख्या क्षेत्रात प्रवेश करत असलेल्या गार्नियरच्या या नव्या प्रवासात सामील होताना मला आनंद वाटत आहे.’

गार्नियर सुपर युव्ही इन्व्हिजिबल सिरम आणि सुपर युव्ही एयर मिस्ट सनस्क्रीन आता विविध दुकाने आणि ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनुक्रमे ३४९ आणि ५४९ रुपयांत उपलब्ध आहे.

Web Title: Garniers foray into suncare launches serum sunscreen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • Pooja Hegde

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महापालिकेच्या मलिद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, मुंबईकर जनता त्यांचा…; शंभूराज देसाईंची टीका

महापालिकेच्या मलिद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, मुंबईकर जनता त्यांचा…; शंभूराज देसाईंची टीका

Nov 02, 2025 | 12:03 PM
थंडीत फाटलेल्या पायांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पायांच्या टाचा होतील मुलायम

थंडीत फाटलेल्या पायांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पायांच्या टाचा होतील मुलायम

Nov 02, 2025 | 12:02 PM
Voter List Fraud: भाजपला मिळाला घरचा आहेर! चक्क एकनाथ शिंदे गटानेही दिले बोगस मतदार यादीचे थेट पुरावे

Voter List Fraud: भाजपला मिळाला घरचा आहेर! चक्क एकनाथ शिंदे गटानेही दिले बोगस मतदार यादीचे थेट पुरावे

Nov 02, 2025 | 11:55 AM
Raigad Crime : म्हसळा तालुक्यात धक्कादायक घटना; घरात वृद्ध दाम्पत्याचा आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, हत्येचा संशय

Raigad Crime : म्हसळा तालुक्यात धक्कादायक घटना; घरात वृद्ध दाम्पत्याचा आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, हत्येचा संशय

Nov 02, 2025 | 11:53 AM
IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही

Nov 02, 2025 | 11:43 AM
जगभरात Made In India कारचा डंका! ‘या’ कंपनीने थेट 12 लाख गाड्या केल्या निर्यात

जगभरात Made In India कारचा डंका! ‘या’ कंपनीने थेट 12 लाख गाड्या केल्या निर्यात

Nov 02, 2025 | 11:43 AM
Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य

Nov 02, 2025 | 11:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nov 01, 2025 | 07:15 PM
Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nov 01, 2025 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Nov 01, 2025 | 06:49 PM
Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Nov 01, 2025 | 06:43 PM
Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Nov 01, 2025 | 06:32 PM
Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 06:26 PM
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.