Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: समुद्रात काय घराबाहेर जाऊ नका! कोकणात ‘न भूतो न भविष्यति’, ‘या’ जिल्ह्यांत पावसाने…

Rain News: कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 27, 2025 | 01:21 PM
ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील 'या' राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका

ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील 'या' राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका

Follow Us
Follow Us:

राज्यात पावसाचा जोर वाढला
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले
30 तारखेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार

Kokan Rain Alert: गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासाठी पुढचे तीन दिवस आँरेज अलर्ट देण्यात आला आहे.

कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे.  किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याकही शक्यता आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. सकाळपासून पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे.

Maharashtra Rain Alert: पुढील 48 तास घरातच थांबा! राज्यावर वरूणराजा कोपणार; ‘या’ जिल्ह्यांत चिंता वाढली

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले  तुडुंब वाहत आहेत. पाणी पातळीत वाढ झाली आहे. खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तालुका प्रशासनाने  नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडाऱ्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस

मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पावसानं अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.

Maharashtra Heavy Rainfall: मराठवाडा विदर्भावर निर्सग कोपला! मुसळधार पावसामुळे मराठवाडा-विदर्भाला पुन्हा धोक्याचा इशारा

मराठवाड्यातील चार जिल्ह्यात शाळांना पावसामुळे सुट्टी

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तास राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टीची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील दोन दिवस राज्यभर अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत मुसळधार पावसामुळे ठाकूरसिंग राठोड यांचे घर आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Imd gave heavy rain alert to konkan solapur pune and maharashtra weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update
  • Rain News

संबंधित बातम्या

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
1

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
3

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…
4

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.