Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजू सॅमसनसह मयंक यादव होणार टीममधून बाहेर; दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडिया बदलणार आपला प्लॅन; काय आहे कारण

IND vs BAN 2रा T20 : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना बुधवार, 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत खेळवला जाणार आहे. जाणून घ्या या सामन्यात टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 08, 2024 | 06:56 PM
India Playing 11 2nd T20 Against Bangladesh

India Playing 11 2nd T20 Against Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:

India vs Bangladesh 2nd T20 In Delhi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी उभय संघांमध्ये दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. इथे जाणून घ्या टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन दुसऱ्या T20 मध्ये कसे असू शकतात.

सॅमसन आणि मयंक यादव होणार बाद
पहिल्या T20 मध्ये संजू सॅमसनने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली. ओपनिंग करताना त्याला 6 चौकारांच्या मदतीने 29 धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज मयंक यादवही पहिल्या टी-२०मध्ये खेळला होता. त्याने चार षटकांत एका मेडनसह 21 धावांत एक बळी घेतला. मयंकशिवाय अष्टपैलू नितीश रेड्डी यालाही पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

दुसऱ्या T20 मधील टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले, तर दिल्लीच्या खेळपट्टीचा विचार करता संघात अधिक स्पिनर्स असतील. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी पुन्हा एकदा डावाची सलामी देताना दिसणार आहे. दोघेही वेगवान फलंदाजीसाठी ओळखले जातात.

गोलंदाजीसाठी 10 पर्याय असतील
कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. यानंतर मधली फळी पूर्णपणे तरुणांसह सज्ज असणार आहे. यात रियान पराग, नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग दिसणार आहेत. हार्दिक पांड्यालाही गरजेनुसार वरच्या क्रमवारीत पाहता येईल. त्याचे अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित आहे.

वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार

दिल्लीची खेळपट्टी पाहता पुन्हा एकदा वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात. सुंदर फिरकीसोबतच तो खालच्या फळीतही चांगली फलंदाजी करू शकतो. या दोघांना सपोर्ट करण्यासाठी रियान पराग आणि अभिषेक शर्माही उपस्थित राहणार आहेत. वेगवान गोलंदाजीत, वेगवान स्टार मयंक यादव आणि अर्शदीप सिंग पुन्हा ॲक्शनमध्ये दिसू शकतात. याशिवाय हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी असतील.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गोलंदाजीचे १० पर्याय

पुन्हा एकदा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गोलंदाजीचे १० पर्याय असतील. 8 खेळाडू योग्य गोलंदाजी करू शकतात. याशिवाय सूर्यकुमार आणि रिंकूनेही आपले गोलंदाजी कौशल्य दाखवले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसन हा एकमेव खेळाडू असेल जो गोलंदाजी करू शकत नाही. दुसऱ्या T20 मध्ये भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

Web Title: Ind vs ban 2nd t20 will samson and mayank yadav be out will team india change in the second t20 know the playing xi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 06:55 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • Bangladesh
  • cricket
  • india
  • Mayank Yadav

संबंधित बातम्या

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला –  मला माझ्या चांगल्या…
1

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला – मला माझ्या चांगल्या…

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड
2

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
3

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
4

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.