Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ ला मिळाली नवीन रिलीज डेट

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:33 PM
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ ला मिळाली नवीन रिलीज डेट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बुधवारी, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भुमिका असलेल्या “भूल भुलैया 2″ (Bhool Bhulaiya 2) चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट आधी २५ मार्च रोजी रिलीज होणार होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर त्याची टक्कर एसएस राजामौली यांच्या आरआरआरशी झाली असती. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.

[read_also content=”आलियानं शेयर केलं ‘गंगुबाई काठियावाडी’च नवं पोस्टर, ‘या’ दिवशी होणार रिलीज https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/alia-shares-new-poster-of-gangubai-kathiawadi-nrps-231406.html”]

नुकतीच आरआरआरच्या निर्मात्यांनी कोविडच्या पार्श्वभुमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली होती. कमी होत असलेल्या कोरोनामुळे आता अनेक राज्यांमध्ये निर्बंध कमी केले जात आहेत. यासोबतच अनेक चित्रपटगृहेही पूर्णपणे उघडली जात आहेत.

[read_also content=”‘झुंड’ हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या ४ मार्चला होणार प्रदर्शित https://www.navarashtra.com/movies/the-movie-zhund-will-be-released-on-march-4-231389.html”]

कार्तिक आणि कियारा स्टारर ‘भूल भुलैया 2’ गेल्या काही काळापासून शहरात चर्चेत आहे. कोविड 19 मुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी जुलै 2020 मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, कोविड 19 मुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. कोविडचा परिणाम चित्रपटाच्या शुटींगवरही झाला. त्यामुळे कलाकारांनी त्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आले होती.

 

Web Title: Karthik aryans bhool bhulaiya 2 gets new release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 05:40 PM

Topics:  

  • Bhool Bhulaiya 2
  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर, मराठी ZEE5वर 29 मे रोजी
1

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर, मराठी ZEE5वर 29 मे रोजी

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत अधिराज्य, क्रॉसओव्हर क्वीन ठरतेय सई ताम्हणकर!
2

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत अधिराज्य, क्रॉसओव्हर क्वीन ठरतेय सई ताम्हणकर!

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’, मोशन पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाची घोषणा
3

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’, मोशन पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाची घोषणा

‘मला नेहमीच तुमची आठवण येते’; वडील सुनील दत्त यांच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक
4

‘मला नेहमीच तुमची आठवण येते’; वडील सुनील दत्त यांच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.