Khufiya Trailer Out Directed By Vishal Bhardwaj Tabu Ali Fazal Wamiqa Gabbi Sharing Screen Together
मकबूल, हैदरनंतर तब्बू विशाल भारद्वाज पुन्हा एकत्र, खूफियाचा ट्रेलर रिलीज! गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार तब्बू
विशाल भारद्वाज दिग्दर्शित खुफिया हा चित्रपट अमर भूषण यांच्या एस्केप टू नोव्हेअर या पुस्तकावर आधारित आहे.या चित्रपटात तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.